लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

Yogi Adityanath, Congress: "योगीजी, भगवे कपडे घालू नका, आता तुम्ही..."; काँग्रेसच्या Hussain Dalwai नी दिला अजब सल्ला - Marathi News | Yogi Adityanath advised not to wear Saffron color cloths congress leader Hussain Dalwai controversial statement UP CM Mumbai Visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"योगीजी, भगवे कपडे घालू नका, आता तुम्ही..."; हुसेन दलवाईंनी दिला अजब सल्ला

योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर असतानाच केलं विधान ...

धर्माचे राजकारण करण्याऱ्या योगींच्या राज्यात कोण गुंतवणूक करेल? काँग्रेसचा खोचक सवाल - Marathi News | Who will invest in the State of Yogi Adityanath who politicizes religion? What is the need for a 'road show' in Mumbai for investment in UP? The question of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'योगींचा दौरा म्हणजे गुजरातमध्ये उद्योग नेल्यानंतर राज्यातील गुंतवणूक यूपीत नेण्याचा BJPचा डाव'

Yogi Adityanath : मुंबई व महाराष्ट्राचे महत्व करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ...

स्मशानभूमीत नेताना महिलेने अचानक उघडले डोळे; तो दिवस काढला, दुसऱ्या दिवशी... - Marathi News | While being taken to the cemetery, the woman suddenly opened her eyes in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मशानभूमीत नेताना महिलेने अचानक उघडले डोळे; तो दिवस काढला, दुसऱ्या दिवशी...

सदर प्रकरण फिरोजाबादच्या जसराना शहरातील बिलासपूरचे आहे. ...

यूपीच्या बांदामध्ये दिल्‍लीसारखी घटना, ट्रकने महिलेला चिरडून 3Km फरफटत नेलं; जागीच मृत्यू... - Marathi News | kanjhawala like death in UP banda, woman dies after being hit and dragged by truck | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यूपीच्या बांदामध्ये दिल्‍लीसारखी घटना, ट्रकने महिलेला चिरडून 3Km फरफटत नेलं; जागीच मृत्यू...

स्कूटीस्वार महिला स्कूटीसह ट्रकच्या चाकात अडकली आणि ओढली गेली, यावेळी अचानक ट्रकालाही आग लागली. ...

अक्षय कुमारने घेतली योगी आदित्यनाथांची भेट, अर्धा तास झाली चर्चा; उत्तर प्रदेशला येण्याचे दिले आमंत्रण - Marathi News | akshay-kumar-meet-up-cm-yogi-adityanath-who-is-on-mumbai-visit-discussed-regarding-films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने घेतली योगी आदित्यनाथांची भेट, अर्धा तास झाली चर्चा

योगी आदित्यनाथ आणि अक्षय कुमार यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. सिनेमा, उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेला फिल्म सिटी प्रकल्प हे चर्चेचे विषय होते ...

मुलीने वडील आणि भावाला बनवला चहा, चहा पावडरच्या ठिकाणी टाकले उंदीर मारण्याच औषध अन्... - Marathi News | girl accidently puts rat poison in tea chandauli up | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीने वडील आणि भावाला बनवला चहा, चहा पावडरच्या ठिकाणी टाकले उंदीर मारण्याच औषध अन्...

उत्तर प्रदेशमधील चंदौली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीने घरी चहा बनवत असताना गडबडीत चहा पुडच्या ठिकाणी उंदीर मारण्याचे औषध टाकल्याचे समोर आले आहे. ...

पठाणच्या वादानंतर आता 'धर्म सेन्सॉर बोर्ड'ची स्थापना; सिनेमा, ओटीटी कंटेंटवर असणार हिंदू धर्मगुरुंची नजर - Marathi News | dharm-sensor-board-will-be-monitoring-content-in-cinema-or-ott-tv-shows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पठाणच्या वादानंतर आता 'धर्म सेन्सॉर बोर्ड'ची स्थापना

ओटीटी, सोशल मीडिया किंवा टीव्ही शो मध्ये हिंदूंचा अपमान झाल्याचं निदर्शनास आलं तर यावर धर्माचार्य आणि हिंदू धर्माचे जाणकार लक्ष ठेवतील. ...

Ram Mandir: राम मंदिरासाठी भक्तांनी खुली केली धनाची 'पेटी', बांधकामासाठी जमा झाले कोटीच्या कोटी - Marathi News | Devotees have donated 20 crore rupees in the year 2022 for the construction of Ram temple in Ayodhya  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी भक्तांनी खुली केली धनाची 'पेटी', बांधकामासाठी जमा झाले कोटीच्या कोटी

Ayodhya Ram Mandir Construction: भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत श्री रामाचे भव्य आणि दिव्य मंदिर बांधले जात आहे. ...