लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

चार मुलं, कोट्यवधींची संपत्ती, तरीही वृद्धाश्रमात… डोळ्यात अश्रू आणेल ८७ वर्षीय आईची कहाणी - Marathi News | Four children wealth worth crores still in an old age home the story of an 87 year old mother will bring tears to your eyes know what happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार मुलं, कोट्यवधींची संपत्ती, तरीही वृद्धाश्रमात… डोळ्यात अश्रू आणेल ८७ वर्षीय आईची कहाणी

एकेकाळी कोट्यधीशांमध्ये गणल्या जाणाऱ्या कुटुंबातील ८७ वर्षीय महिलेला आज वृद्धाश्रमात राहावं लागत आहे. ...

भाजपच्या वरिष्ठांनीही मध्यस्थीचे प्रयत्न केले, योगींच्या आजी-माजी मंत्र्यांचा अखेर घटस्फोट; 10 वर्षांपासून बिनसलेले - Marathi News | BJP seniors also tried to mediate, the divorce of Yogi's Government minister dayashankar singh and former minister swati singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या वरिष्ठांनीही मध्यस्थीचे प्रयत्न केले, योगींच्या आजी-माजी मंत्र्यांचा अखेर घटस्फोट

राजकारण जसे बदलत जाईल तसे ते एकत्र येत पुन्हा वेगळे होत होते. दोघांमधील वाद कोणापासून लपून राहिले नव्हते. ...

3 वर्षाच्या मुलाला सोडून प्रियकरासोबत पळून गेली महिला आणि मग... - Marathi News | Married woman run away with lover boyfriend in Mirzapur Uttar Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :3 वर्षाच्या मुलाला सोडून प्रियकरासोबत पळून गेली महिला आणि मग...

महिला जेव्हा सासरी राहत होती तेव्हा ती तासंतास प्रियकरासोबत फोनवर बोलत होती. दोघांचं प्रेम इतकं वाढलं की, दोघांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. ...

आता शाळा शिकविणार नाहीत मुघलांचा इतिहास, उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय - Marathi News | Now schools will not teach history of Mughals, decision of Uttar Pradesh government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता शाळा शिकविणार नाहीत मुघलांचा इतिहास, उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय

एनसीईआरटीची पुस्तके स्वीकारल्याने झाला बदल ...

सुरेश रैनाच्या तीन नातेवाईकांची निर्घृण हत्या करणारा कुख्यात गुंड पोलीस एन्काउंटरमध्ये ठार - Marathi News | Encounter in Muzaffarnagar: Notorious gangster who brutally murdered three relatives of Suresh Raina killed in police encounter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुरेश रैनाच्या तीन नातेवाईकांची निर्घृण हत्या करणारा कुख्यात गुंड पोलीस एन्काउंटरमध्ये ठार

Encounter in Muzaffarnagar: उत्तर प्रदेशात कुख्यात गुंडांविरोधात पोलिस अॅक्शन मोडमध्ये आहेत. ...

Video: इतका भ्रष्टाचार..! आमदाराने पाय घासताच डांबरी रस्ता उखडला; अधिकाऱ्यांवर संतापले - Marathi News | UP news, up-mla-bedi-ram-uprooted-the-road-by-rubbing-it-with-shoes-video-going- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: इतका भ्रष्टाचार..! आमदाराने पाय घासताच डांबरी रस्ता उखडला; अधिकाऱ्यांवर संतापले

आमदार अचानक रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले, त्यांनी निकृष्ट काम पाहून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ...

माफिया-राजकारणी अहमदला जन्मठेप; उमेश पाल अपहरणप्रकरणी कोर्टाचा निर्णय - Marathi News | Mafia-turned-politician Atiq Ahmed gets life sentence; Court decision in Umesh Pal kidnapping case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफिया-राजकारणी अहमदला जन्मठेप; उमेश पाल अपहरणप्रकरणी कोर्टाचा निर्णय

अहमदचा भाऊ अश्रफसह सात आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ...

रात्रीच्या वेळी प्रियकर प्रेयसीच्या घरी पोहोचला; नातेवाईकांनी नको त्या अवस्थेत पाहताच संपवलं - Marathi News | A young man who went to meet his girlfriend in Bulandshahr in Uttar Pradesh was killed by the girl's family members    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्री प्रियकर प्रेयसीच्या घरी पोहोचला; नातेवाईकांनी नको त्या अवस्थेत पाहताच संपवलं

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...