Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
Uttar pradesh, Latest Marathi News
उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली पुलाची रेलिंग तुटून खाली पडल्याचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. ...
अतिक विरोधात आवाज उठवणाऱ्यांपैकी एक म्हणजे जयश्री उर्फ सुरजकाली, जी तीन दशकांपासून अतिकच्या विरोधात आपली जमीन वाचवण्यासाठी लढत आहे. ...
एन्काऊंटरच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...
Asad Ahmed Encounter: उत्तर प्रदेशमधील कुख्यात गॅंगस्टर अतिक अहमद याचा मुलगा असद याला आज उत्तर प्रदेश एसटीएफच्या टिमने झाशी येथे झालेल्या एन्काऊंटरमध्ये ठार केले. असद अहमद याला गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस शोधत होते. ...
आज उमेश पाल हत्याकांडातील मुख्य आरोपी असद अहमद एनकाउंटरमध्ये ठार झाला. ...
युपीमधील एन्काऊंटरच्या घटनेनंतर देशभरात योगी सरकारच्या कार्यपद्धतीची चर्चा सुरू आहे ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असद आणि मोहम्मद गुलाम झाशीतील परिछा धरणाजवळ लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...
उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख असद आणि गुलाम आज चकमकीत ठार झाले आहेत. ...