लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

योगी सरकारचं जबरदस्त पाऊल! माफियानं कब्जा केलेल्या जागेवर गरिबांसाठी बांधली घरे - Marathi News | The Yogi government built houses for the poor on the land occupied by mafia Atiq Ahmed | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगी सरकारचं जबरदस्त पाऊल! माफियानं कब्जा केलेल्या जागेवर गरिबांसाठी बांधली घरे

माफियांच्या जमिनीवर बांधलेल्या सदनिका मिळविण्यासाठी झुंबड उडाली आहे. यासाठी प्रयागराज विकास प्राधिकरणात ६ हजार ६० जणांनी ऑनलाइन अर्ज केले होते. ...

अतिक अहमदचा शार्प शुटर अटकेत, घरातील भिंतीतून मोठा शस्त्रसाठा जप्त - Marathi News | Atiq Ahmad's accomplice Ateeq, large cache of weapons seized from the wall of the house in UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अतिक अहमदचा शार्प शुटर अटकेत, घरातील भिंतीतून मोठा शस्त्रसाठा जप्त

सराय अखिल पोलीस ठाणे क्षेत्रातील भखन्दा उपरहार गावातील अब्दुल कवी हा माफिया डॉन अतीक अहमदचा शार्प शुटर आहे. ...

गॅंगस्टर मुख्तार अन्सारीला जन्मठेप - Marathi News | gangster mukhtar ansari sentenced to life imprisonment | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :गॅंगस्टर मुख्तार अन्सारीला जन्मठेप

गुंडगिरीनंतर राजकारणी झालेल्या मुख्तार अन्सारी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...

चॉकलेट समजून तीन वर्षीय चिमुकल्याने चक्क जिवंत साप तोंडात घातला, नंतर... - Marathi News | uttar-pradesh-three-year-old-child-chewed-a-snake-thinking-it-was-chocolate | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चॉकलेट समजून तीन वर्षीय चिमुकल्याने चक्क जिवंत साप तोंडात घातला, नंतर...

उत्तर प्रदेशातील फारुखाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. ...

लखनौच्या एकना स्टेडियममध्ये मोठी दुर्घटना; वादळामुळे होर्डिंग कोसळून दोघांचा मृत्यू - Marathi News | Major accident at Lucknow's Ekna Stadium; hoarding collapsed and two people died | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लखनौच्या एकना स्टेडियममध्ये मोठी दुर्घटना; वादळामुळे होर्डिंग कोसळून दोघांचा मृत्यू

होर्डिंग एका स्कॉर्पियो गाडीवर कोसळले, त्या गाडीत तिघे बसले होते. ...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 'जबरा फॅन', ७०० किमी चालत गाठली 'अयोध्या' - Marathi News | On the occasion of Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath's birthday, Sahil Malik, a young man, traveled 700 km to reach Ayodhya on foot | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 'जबरा फॅन', ७०० किमी चालत गाठली 'अयोध्या'

Yogi Adityanath Birthday : आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस आहे. ...

मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा; अवधेश राय हत्या प्रकरणी निकाल आला - Marathi News | Mukhtar Ansari sentenced to life imprisonment; The verdict in the Awadhesh Rai murder case has come | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा; अवधेश राय हत्या प्रकरणी निकाल आला

सुनावणीदरम्यान दोषी ठरल्यानंतर मुख्तार कपाळाला हात लावून बसला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता.  ...

अवधेश राय हत्या प्रकरणी माफिया मुख्‍तार अन्सारी दोषी; दोन वाजता शिक्षा सुनावणार - Marathi News | Mafia Mukhtar Ansari Convicted In Awadhesh Rai Murder Case; The sentence will be pronounced by court at two o'clock | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अवधेश राय हत्या प्रकरणी माफिया मुख्‍तार अन्सारी दोषी; दोन वाजता शिक्षा सुनावणार

अवधेश राय हत्या प्रकरण हे ३२ वर्षांपूर्वीचे आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या अन्सारीला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. ...