लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय? - Marathi News | lucknow boy dies play mobile game sudden gamer death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?

लखनौमध्ये एका १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला. ...

'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला - Marathi News | 'He' saved his life by a split second! A minor argument broke out, just as his wife was about to jump, the husband caught her hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला

एका विवाहितेने चालत्या दुचाकीवरून उडी मारून थेट कालव्यात उडी मारून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. ...

सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर - Marathi News | Shocking story of affair with mother-in-law, obscene video and..., murder of son-in-law revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर

Crime News: उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यात अनैतिक संबंध, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीतून घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाची घटना समोर आली आहे. या हत्येला जीवन संपल्याचं रूप देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र अखेरीस आरोपींचं बिंग फुटलं. ...

"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी - Marathi News | wife lover threatens poison plots husband murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी

वीरपाल नावाच्या शेतकऱ्याची हत्या करण्यात आली. ...

18 महिन्यांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या, मृतदेह संदुकात लपवला; अल्पवयीन आरोपी अटकेत... - Marathi News | Uttar Pradesh Crime: Brutal murder of 18-month-old baby, body hidden in a box; Juvenile accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :18 महिन्यांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या, मृतदेह संदुकात लपवला; अल्पवयीन आरोपी अटकेत...

Uttar Pradesh Crime: हत्येचे कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का..! ...

धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला - Marathi News | crime news Plot worth 3 lakhs becomes 30 lakhs; Son-in-law asks for money, wife and mother-in-law play game together | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक प्लॉट आनंदी कुटुंबाला जावयाच्या हत्येला कारण ठरला आहे. ...

सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे - Marathi News | moradabad lady burnt after gas cylinder blast died in delhi aiims last wish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे

बारा दिवसांपूर्वी भारतीच्या घरी सिलिंडरचा भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये ती ७०% भाजली. ...

३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं    - Marathi News | The mystery of the young man's death deepens after he fell from the 31st floor, his slippers and mobile phone were found on the 24th floor. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४व्या मजल्यावर,तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील इंदिरापुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील सारा गोल्ड सोसायटीमध्ये राहणाऱ्या छत्तीसगडमधील सत्यम त्रिपाठी नावाच्या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ...