लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

Hijab controversy: हिजाब वाद! विद्यार्थीनीचा आरोप- 'हिजाब घातला म्हणून प्राध्यापकाने वर्गाबाहेर काढले' - Marathi News | Hijab controversy: hijab controversy in Uttar Pradesh, girl Student's allegation: 'Professor kicked her out of class for wearing hijab' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिजाब वाद! विद्यार्थीनीचा आरोप- 'हिजाब घातला म्हणून प्राध्यापकाने वर्गाबाहेर काढले'

Hijab controversy: कर्नाटकात सुरू झालेला हिजाब वाद आता उत्तर प्रदेशच्या जौनपूरपर्यंत पोहचला आहे. येथील एका कॉलेजच्या विद्यार्थीनेने प्राध्यापकावर वर्गाबाहेर काढल्याचा आरोप केला आहे. ...

इंस्टाग्रामवर मित्रांनी बनवले फेक अकाउंट, अश्लील फोटो, कमेंट्समुळे व्यथित होऊन तरुणीने केली आत्महत्या  - Marathi News | Friend Make Fake instagram profiles, pornographic photos, comments made by girl commits suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंस्टाग्रामवर मित्रांनी बनवले फेक अकाउंट, अश्लील फोटो, कमेंट्समुळे व्यथित होऊन तरुणीने केली आत्महत्या 

Suicide Case : दुखावलेल्या तरुणीने आत्महत्या केली. पोलिसांनी यमुना नदीतून मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर कुटुंबाची दयनीय अवस्था झाली आहे. ...

फाशीऐवजी जन्मठेप! बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमाची फाशी उच्च न्यायालयाकडून रद्द - Marathi News | Life imprisonment instead of hanging! High court quashes execution of rapist | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फाशीऐवजी जन्मठेप! बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमाची फाशी उच्च न्यायालयाकडून रद्द

Life imprisonment instead of hanging : आरोपीने मित्रासमोर दिलेली घटनेची कबुली व इतर पुरावे सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केले. ...

Congress Manifesto : '10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार', उत्तर प्रदेशसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध - Marathi News | Congress leader Priyanka Gandhi Vadra launches the Congress manifesto 'Unnati Vidhan Jan Ghoshna Patra-2022' for Uttar Pradesh Elections 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार', काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

Uttar Pradesh Elections 2022 : प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसने 1 लाख लोकांशी बोलून जाहीरनामा तयार केला आहे. यामध्ये सर्वसामान्य, मजूर, शेतकरी, तज्ज्ञ अशा सर्वच वर्गातील लोकांचा समावेश आहे. ...

बापरे! 100 मजुरांना आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; आजार नसताना रुग्णालयात दाखल केलं अन्... - Marathi News | Crime News lucknow workers were taken hostage by hospital were called with lure of money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! 100 मजुरांना आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; आजार नसताना रुग्णालयात दाखल केलं अन्...

Crime News : तब्बल 100 मजुरांना मजुरी आणि जेवण देण्याचं आमिष दाखवत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. ...

पश्चिम उत्तर प्रदेश : द्विपक्षीय संघर्षात भाजपला संधी, आज सायंकाळी ५ वा. बंद होणार प्रचार  - Marathi News | West Uttar Pradesh: Opportunity for BJP in bilateral struggle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम उत्तर प्रदेश : द्विपक्षीय संघर्षात भाजपला संधी, आज सायंकाळी ५ वा. बंद होणार प्रचार 

यादवेतर मागास वर्ग अजूनही भक्कमपणे भाजपसोबत असल्यामुळे त्यांच्याच बळावर भाजपने गेल्या ८ वर्षांत झालेल्या दोन लोकसभा आणि एका विधानसभा निवडणुकीत तीन चतुर्थांशपेक्षा जास्त बहुमत मिळवले. ...

नंदगावची ‘टॅायलेट - एक अपूर्ण प्रेमकथा’; अक्षय कुमारच्या चित्रपटाची झाली होती शूटिंग - Marathi News | Nandgaon's Toilet - Ek Apurn Prem Katha, Akshay Kumar's film was shot here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नंदगावची ‘टॅायलेट - एक अपूर्ण प्रेमकथा’; अक्षय कुमारच्या चित्रपटाची झाली होती शूटिंग

चित्रपटात अक्षय कुमारचे जे घर दाखवले आहे, ते १३५ वर्षे जुने असल्याचे घरमालक राजन पंडित सांगतात. छाता विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या नंदगावला पौराणिक महत्त्व आहे. ...

मेहुणीशी लग्न करण्यासाठी सुपारी देऊन पतीने पत्नीची केली हत्या, नराधमाने मृतदेहावर बलात्कार - Marathi News | Husband kills wife by giving betel nut to marry sister-in-law, man rapes dead body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहुणीशी लग्न करण्यासाठी सुपारी देऊन पतीने पत्नीची केली हत्या, नराधमाने मृतदेहावर बलात्कार

Murder and Rape Case : मेहुणीशी लग्न करण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या पत्नीला ठार मारण्यासाठी मित्राला सुपारी दिली. ...