लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने आखली हत्येची योजना; ‘असा’ रचला कट  - Marathi News | 12 year old boy planned the murder in ghaziabad uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने आखली हत्येची योजना; ‘असा’ रचला कट 

पोलिसांनी सांगितले की, दरोड्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली. ...

कौतुकास्पद! स्वत:चे IAS होण्याचे स्वप्न भंगले; आता गरीबांच्या स्वप्नांना पंख देतोय 'खाकीतला शिक्षक' - Marathi News | A police constable in Uttar Pradesh's Gonda district is providing free education to poor children  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वत:चे IAS होण्याचे स्वप्न भंगले; आता गरीबांच्या स्वप्नांना पंख देतोय 'खाकीतला शिक्षक'

पोलिसांचे नाव ऐकताच लहानग्यांच्या मनात भीती निर्माण होत असते. ...

मेकअपसाठी पैसे देत नाही पती, विद्रूप म्हणून घराबाहेर काढलं; पत्नीने मागितला घटस्फोट - Marathi News | Wife filed for divorce from husband for not giving money for makeup Aligarh Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेकअपसाठी पैसे देत नाही पती, विद्रूप म्हणून घराबाहेर काढलं; पत्नीने मागितला घटस्फोट

Divorce : पती खर्चासाठी पैसे देत नाही आणि ना मेकअपचं साहित्य घेण्यासाठी पैसे देत नाही. पती म्हणतो की, माझा चेहरा चांगला नाही.  मी त्याच्यासोबत राहण्याच्या लायक नाही. ...

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रॉपर्टी लुटणार होती महिला, सुंदरता बघून भाळला विवाहित पुरूष आणि मग... - Marathi News | Woman want to grab property in the trap of love married man fell in love with her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रॉपर्टी लुटणार होती महिला, सुंदरता बघून भाळला विवाहित पुरूष आणि मग...

Crime News : जेव्हा ती तिच्या प्लानमध्ये यशस्वी होऊ शकली नाही, तेव्हा तिने जेवणातून आपल्या प्रियकराला विष दिलं आणि त्याची हत्या केली. ही घटना किशनगंज जिल्ह्यातील हरीनगर भागातील आहे. पोलीस सध्या चौकशी करत आहेत. ...

सपा भाजपामध्ये होणार विलीन? एसबीएसपीच्या नेत्याचा मोठा दावा  - Marathi News | arun rajbhar claims sp will merge with bjp shivpal yadav to play key role | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपा भाजपामध्ये होणार विलीन? एसबीएसपीच्या नेत्याचा मोठा दावा 

या विलीनीकरणात सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव महत्त्वाची भूमिका बजावतील, असा दावा अरुण राजभर यांनी केला आहे.  ...

COVID-19: कोरोनाबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता विदेशातून परतल्यावर होणार कोविड चाचणी - Marathi News | Deputy Chief Minister of uttar pradesh Brijesh Pathak said that due to the increasing number of Corona patients, people returning from abroad will now be tested for Covid   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता विदेशातून परतल्यावर होणार कोविड चाचणी

COVID-19 Cases In UP: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची रूग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर भारतात दक्षता घेतली जात आहे. ...

MBA पास करूनही मिळाली नाही चांगली नोकरी, पुष्पा सिनेमा बघून बनला चंदन तस्कर आणि मग... - Marathi News | MBA youth became red sandalwood smuggler the idea came after watching the film Pushpa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :MBA पास करूनही मिळाली नाही चांगली नोकरी, पुष्पा सिनेमा बघून बनला चंदन तस्कर आणि मग...

Crime News : असं सांगण्यात आलं आहे  की, सुमितचे वडील व्यवसाय करतात. सुमितनुसार, त्याने एमबीएचं शिक्षण घेतलं. एमबीए केल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केला. ...

रात्रभर घरात केली दारूची पार्टी, सकाळी नशेत पत्नीने पतीसोबत केलं धक्कादायक कृत्य - Marathi News | Wife killed her husband after liquor party in the house at Barabanki Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्रभर घरात केली दारूची पार्टी, सकाळी नशेत पत्नीने पतीसोबत केलं धक्कादायक कृत्य

Crime News : कथितपणे आरोपी पत्नीचे तिच्या दिरासोबत अनैतिक संबंध असल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून चौकशी केली जात आहे. ...