लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

रात्री 12 वाजता घरी आल्यावर पतीने विचारलं उशीर होण्याचं कारण, संतापलेल्या पत्नीने केला अ‍ॅसिडने हल्ला - Marathi News | Wife came late husband asked reason beaten each other acid thrown on face | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्री 12 वाजता घरी आल्यावर पतीने विचारलं उशीर होण्याचं कारण, संतापलेल्या पत्नीने केला अ‍ॅसिडने हल्ला

UP Crime News : इथे रात्री घरी यायला इतका उशीर का झाला? असं विचारणाऱ्या पतीवर पत्नीने अ‍ॅसिडने हल्ला केला. ज्यामुळे पतीचा चेहरा गंभीरपणे भाजला गेला. पतीने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. ...

हृदयद्रावक! प्रेयसीने फोन उचलला नाही; मग रागात 12वीतील मुलाने मेसेज करून संपवलं जीवन - Marathi News | A 12th-class boy committed suicide by texting his girlfriend in Amroha, Uttar Pradesh after she did not pick up his phone  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेयसीने फोन उचलला नाही; अन् संतापलेल्या 12वीतील मुलाने मेसेज करून संपवलं जीवन

प्रेमप्रकरणातून बारावीच्या विद्यार्थिनीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ...

ऐकावं ते नवलच! मोठ्या भावाच्या लग्नात ऐनवेळी धाकटा भाऊ 'नवरदेव', तरूणीच्या दाव्याने माजली खळबळ! - Marathi News | At Aligarh in Uttar Pradesh, the younger brother was married at the same time as the elder brother's wedding   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठ्या भावाच्या लग्नात धाकटा भाऊ 'नवरदेव', तरूणीच्या दाव्याने माजली खळबळ!

उत्तर प्रदेशमधील संभल येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

"तुम्ही आमची फी सीमेवरच भरले", 'या' डॉक्टरांचे सैनिकांशी अतुट नाते; 25 वर्षांपासून देतात मोफत उपचार  - Marathi News | Dr. from RDC in Ghaziabad, Uttar Pradesh. Brijpal Tyagi has been providing free treatment to soldiers for the last 25 years  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही आमची फी सीमेवरच भरले", 'या' डॉक्टरांचे सैनिकांशी अतुट नाते; वाचा सविस्तर

Doctor Brijpal Tyagi: सैन्यात भरती होऊ न शकलेल्या डॉक्टरांनी सैनिकांवर मोफत उपचार करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.  ...

बॉयफ्रेंडच्या लग्नात येऊन तरूणीने घातला गोंधळ, लहान भावाला बनवावं लागलं नवरदेव - Marathi News | Girlfriend's high voltage drama at boyfriend's wedding in Aligarh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉयफ्रेंडच्या लग्नात येऊन तरूणीने घातला गोंधळ, लहान भावाला बनवावं लागलं नवरदेव

Boyfriend Wedding Drama: संभलच्या गुन्नौरहून वरात घेऊन तरूण अलिगढला जात होता. बुधवारी सकाळी सगळे रितीरिवाज पार पाडून नवरदेव निघणार इतक्या तरूणीने एंट्री घेतली. ज्यानंतर तरूणीने वरात दरवाज्यावरच थांबवली. ...

Crime News: नाराज प्रेयसीसाठी बॉयफ्रेंड कार घेऊन आला; लोकांना वाटले अपहरण, दोघे मोमोज खाताना सापडले... - Marathi News | Crime News: Chatwala brings car to persuade girlfriend; People think kidnapped, two found eating momos... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाराज प्रेयसीसाठी बॉयफ्रेंड कार घेऊन आला; लोकांना वाटले अपहरण, दोघे मोमोज खाताना सापडले...

एसएसपी अखिलेश चौरसिया यांनी वायरलेसवरून सर्व पोलीस ठाण्यांना वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यामुळे पोलिसही सतर्क झाले आणि जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. ...

बिल्डिंग हलत होती...! डोरेमॉनच्या ट्रिकने वाचवला सहा वर्षांच्या मुलाचा जीव; आई-आजीचा मृत्यू - Marathi News | The building was moving...! Doraemon's Trick Saves Six-Year-Old Boy's Life; Death of mother and grandmother at Lucknow building collapse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिल्डिंग हलत होती...! डोरेमॉनच्या ट्रिकने वाचवला सहा वर्षांच्या मुलाचा जीव; आई-आजीचा मृत्यू

लखनऊमध्ये बुधवारी एक इमारत कोसळली. यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला तर १४ जणांना वाचविण्यात आले. यामध्ये ज्या दोन महिलांचा मृत्यू झाला त्या या वाचलेल्या मुलाची आई आणि आजी आहेत. ...

मुलाच्या वयाच्या तरूणासोबत पत्नीचं सुरू होतं अफेअर, पतीने उचललं धक्कादायक पाउल - Marathi News | Love affair story of wife husband killed her and surrender to police in Gorakhpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाच्या वयाच्या तरूणासोबत पत्नीचं सुरू होतं अफेअर, पतीने उचललं धक्कादायक पाउल

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे दोघांमध्ये नेहमीच भांडण होत होतं. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचं तिच्या मुलाच्या वयाच्या तरूणासोबत अफेअर सुरू होतं. ...