लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

भयंकर! फिरोजाबादमध्ये भीषण आग; 150 दुकानं जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान - Marathi News | massive fire broke out in firozabad 150 shops burnt down loss worth crores feared wood market | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भयंकर! फिरोजाबादमध्ये भीषण आग; 150 दुकानं जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान

ज्या फिरोजाबाद मार्केटमध्ये आग लागली तेथे सुमारे 300 छोटी-मोठी दुकाने असून, या ठिकाणी लाकडी फर्निचर, फ्रेम्स, बोर्ड, प्लाय या वस्तुंची विक्री होते. ...

योगी सरकारचा धाडसी निर्णय; ५० वर्षे पूर्ण झालेल्या पोलिसांना सक्तीने निवृत्ती - Marathi News | Yogi Adityanath government's bold decision, forced retirement of police after completing 50 years | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगी सरकारचा धाडसी निर्णय; ५० वर्षे पूर्ण झालेल्या पोलिसांना सक्तीने निवृत्ती

युपी सरकारने ३० मार्च २०२३ पर्यंत वयाची ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वय पूर्ण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची स्क्रिनींग सुरू केली आहे ...

मुख्तार अन्सारीला न्यायालयाचा झटका, निवृत्त शिक्षकाच्या हत्येप्रकरणी १० वर्षांची शिक्षा, ५ लाखांचा दंड! - Marathi News | mukhtar ansari sentenced 10 years murder of retired teacher kapildev sing fined rs 5 lakh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुख्तार अन्सारीला न्यायालयाचा झटका, निवृत्त शिक्षकाच्या हत्येप्रकरणी १० वर्षांची शिक्षा

न्यायाधीश अरविंद मिश्रा यांच्या न्यायालयाने गुरुवारीच मुख्तार अन्सारीला गँगस्टर प्रकरणात दोषी ठरवले होते.  ...

75 वर्षीय नवरदेव, 500 पाहुणे...; नवरीने नकार देताच तो म्हणाला, "गुपचूप येईन, तुला घेऊन जाईन" - Marathi News | 500 wedding guests 75 year old groom says brides refusal this time i will go secretly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :75 वर्षीय नवरदेव, 500 पाहुणे...; नवरीने नकार देताच तो म्हणाला, "गुपचूप येईन, तुला घेऊन जाईन"

वरातीत जास्त माणसं आल्याने नवरी नवरदेवावर रागावली आणि तिने चक्क लग्नास नकार दिला. नवरदेवाला त्यामुळे ती वरात अर्ध्यारस्त्यातूनच परत न्यावी लागली. ...

Train Accident: उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना, पातालकोट एक्स्प्रेसला आग, दोन डबे जळाले, अनेकजण जखमी  - Marathi News | Train Accident: Major accident in Uttar Pradesh, Patalkot Express caught fire, two coaches burnt, many injured | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना, पातालकोट एक्स्प्रेसला आग, दोन डबे जळाले, अनेकजण जखमी 

Burning Train In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील आग्र्याजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. येथे एका धावत्या ट्रेनला आग लागली आहे. पातालकोट एक्स्प्रेसला झालेल्या या अपघातात ट्रेनच्या दोन डब्यांना आग लागली आहे. ट्रेनला नेमकी आग कशी लागली हे समजू शकलेलं ...

आम्हालाही अयोध्येत जमीन द्या; 'या' तीन देशांची योगी सरकारकडे विनंती - Marathi News | Give us also 5 acres of land in Ayodhya; Request to Yogi government of 'these' three countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हालाही अयोध्येत जमीन द्या; 'या' तीन देशांची योगी सरकारकडे विनंती

श्रीराम मंदिराचे काम लवकरच पूर्ण होणार आहे, शिवाय अयोध्या टाउनशिप योजनेचे कामही वेगाने सुरू आहे. ...

नाद खुळा... IAS पदाचा दिला राजीनामा; सनी लिओनीसोबत रॅप, नशिब आजमवणार - Marathi News | Naad Khula... resigned from IAS post by Abhishek singh; Rap with Sunny Leone, will try her luck | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाद खुळा... IAS पदाचा दिला राजीनामा; सनी लिओनीसोबत रॅप, नशिब आजमवणार

अभिषेक यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देताना गुडन्यूज दिली ...

बनावट मार्कशीट दाखवून ३१ वर्ष केली सरकारी नोकरी; रिटायर्ड होताच झाली पोलखोल - Marathi News | In Muzaffarnagar district of Uttar Pradesh, a person named Sudhir Kumar served in government job for 31 years by showing fake mark sheet  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बनावट मार्कशीट दाखवून ३१ वर्ष केली सरकारी नोकरी; रिटायर्ड होताच झाली पोलखोल

सरकारी खात्यातील कर्मचाऱ्याने बनावट गुणपत्रिका दाखवून ३१ वर्ष नोकरी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ...