लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

"...तेव्हा हेच लोक म्हणतील, PM मोदी चांगले व्यक्ती आहेत!" कुमार विश्वास यांची योगी आदित्यनाथांसंदर्भात मोठी भविष्यवाणी - Marathi News | Then people will say, PM Modi was a good person Kumar Vishwas' big prediction about Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तेव्हा हेच लोक म्हणतील, PM मोदी चांगले व्यक्ती आहेत!" कुमार विश्वास यांची योगी आदित्यनाथांसंदर्भात मोठी भविष्यवाणी

यावेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कुमार विश्वास यांचे कौतुक केले. ते म्हणाले, "प्रयागराजने डॉ. कुमार विश्वस यांना जीव दिले, दिशा दिली. ते येथून त्याच्या मातृभूमीकडे गेले आणि तेथून ते साहित्यिक जगाताचे केंद्रबिंदू बनले." ...

"मुलाकडून चूक, एन्काऊंटर नको"; सुनील पाल अपहरणातील आरोपीसह पोलीस ठाण्यात आली आई - Marathi News | bijnor criminal surrenders withmother seeks forgiveness uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मुलाकडून चूक, एन्काऊंटर नको"; सुनील पाल अपहरणातील आरोपीसह पोलीस ठाण्यात आली आई

कॉमेडियन सुनील पालच्या अपहरणात सामील असलेल्या गँगचा सदस्य शुभम आपल्या आईसह बिजनौर पोलीस ठाण्यात पोहोचला. ...

"मोहन भागवतांना हे बोलण्याचा अधिकार नाही"; मंदिर-मशीद मुद्द्यावरून रामभद्राचार्य भडकले - Marathi News | "Mohan Bhagwat has no right to say this"; Rambhadracharya gets angry over temple-mosque issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोहन भागवतांना हे बोलण्याचा अधिकार नाही"; मंदिर-मशीद मुद्द्यावरून रामभद्राचार्य भडकले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावर स्वामी रामभद्राचार्यांनी संताप व्यक्त केला. मंदिर-मशीद वादावर त्यांनी भूमिका मांडली.  ...

'लवकरच याचा बदला घेऊ'; योगी आदित्यनाथ यांच्यासह पोलिसांनाही धमकी, प्रकरण काय? - Marathi News | 'We will take revenge for this soon'; Threats to Yogi Adityanath and the police, what is the matter? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लवकरच याचा बदला घेऊ'; योगी आदित्यनाथ यांच्यासह पोलिसांनाही धमकी, प्रकरण काय?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पंजाब पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांना धमकी देण्यात आली आहे. एक ऑडिओ पोलिसांना प्राप्त झाला आहे.  ...

"माझ्या पतीच्या कारची चोरी करा", पत्नीने चोरांना दिली ऑफर, घटना उघडकीस आल्यानंतर पोलीसही थक्क! - Marathi News | stole my husbands car wife given  offer to thieves reveal police, Ghaziabad, uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या पतीच्या कारची चोरी करा", पत्नीने चोरांना दिली ऑफर, घटना उघडकीस आल्यानंतर पोलीसही थक्क!

कार चोरीला गेल्यानंतर विमा कंपनीकडून कारचे पैसे मिळतील, असे या महिलेला वाटत होते. ...

अजब चोरी! अख्खी बँक लुटली, पण गोल्ड लोनच्या लॉकरला हातही लावला नाही - Marathi News | Strange theft entire bank was robbed, but the gold loan locker was not even touched | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजब चोरी! अख्खी बँक लुटली, पण गोल्ड लोनच्या लॉकरला हातही लावला नाही

लखनौमध्ये एका बँकेत मोठी चारी झाली आहे. या चोरीत चोरट्यांनी सामान्य लॉकरवर डल्ला मारला आहे. ...

हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ दिवसांत सुटली; नवऱ्यासोबत आक्रित घडलं अन्... - Marathi News | jhansi bride widow on 7 day of marriage groom died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ दिवसांत सुटली; नवऱ्यासोबत आक्रित घडलं अन्...

तरुण सकाळी दुकानात जातो असं सांगून घरातून निघून गेला. पण त्यानंतर तो परतलाच नाही. त्याचा मोबाईलही बंद होता. ...

वाढदिवसाच्या पार्टीला बोलवलं, नग्न करून अंगावर...; आदित्यने घरी येऊन आयुष्यच संपवलं - Marathi News | Invited to a birthday party, stripped naked and put on his clothes...; Aditya came home and ended his life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाढदिवसाच्या पार्टीला बोलवलं, नग्न करून अंगावर...; आदित्यने घरी येऊन आयुष्यच संपवलं

एका अल्पवयीने मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.  ...