लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

व्हायरल सुंदरी मोनालिसाच्या टेंटमध्ये शिरले लोक, जबरदस्ती सेल्‍फी घेण्याचा प्रयत्न; भावालाही मारहाण केल्याचा आरोप - Marathi News | Youth enters viral beauty Monalisa's tent, tries to force her to take selfie; Allegedly beats up brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हायरल सुंदरी मोनालिसाच्या टेंटमध्ये शिरले लोक, जबरदस्ती सेल्‍फी घेण्याचा प्रयत्न; भावालाही मारहाण केल्याचा आरोप

रागारागाने माझा भाऊ त्यांचा फोन घेण्यासाठी गेला, तर 9 जणांनी मिळून त्याला मारहाण केली, असेही तिने म्हटले आहे. ...

"महाकुंभमध्ये आग ट्रेलर, पिक्चर अजून बाकी..."; एबीव्हीपी कार्यालयाच्या गेटवर सापडली धमकीची चिठ्ठी - Marathi News | Trailer on fire in Mahakumbh, picture still pending Threatening note found at ABVP office gate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाकुंभमध्ये आग ट्रेलर, पिक्चर अजून बाकी..."; एबीव्हीपी कार्यालयाच्या गेटवर सापडली धमकीची चिठ्ठी

अचलताल येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) कार्यालयाच्या गेटवर कोणीतरी दोन अपमानास्पद आणि धमकी देणारे पत्रके ठेवली. यामध्ये अभाविप, भाजप आणि आरएसएससाठी अपशब्द वापरले आहेत. ...

योगींना सॅल्यूट! महाकुंभात हार्टअटॅक आलेल्या १०० जणांना वाचवले, ५८० यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | maha kumbh mela 2025 cm yogi adityanath govt 100 people who had heart attacks were saved and 580 successful surgeries were performed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींना सॅल्यूट! महाकुंभात हार्टअटॅक आलेल्या १०० जणांना वाचवले, ५८० यशस्वी शस्त्रक्रिया

Maha Kumbh Mela 2025: एक लाखांहून अधिक लोकांनी वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला, अशी माहिती देण्यात आली आहे. ...

"महाकुंभ मेळाव्यात आग लावून बनावट चकमकीचा बदला घेतला"; खलिस्तानी संघटनेचा दावा - Marathi News | Khalistan Zindabad Force has claimed responsibility for the fire that broke out at the Mahakumbh Mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाकुंभ मेळाव्यात आग लावून बनावट चकमकीचा बदला घेतला"; खलिस्तानी संघटनेचा दावा

महाकुंभ मेळ्यात १९ जानेवारीला लागलेल्या आगीची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. ...

लखनौमधील 'इमामबाडे' आणि अयोध्येतील 'बहू-बेगम मकबरा' सरकारी जागेवर; योगी सरकारचा मोठा दावा - Marathi News | waqf bill jpc meeting Imambadas in Lucknow and Bahu-Begum Tomb in Ayodhya are on government land; Yogi government's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखनौमधील 'इमामबाडे' आणि अयोध्येतील 'बहू-बेगम मकबरा' सरकारी जागेवर; योगी सरकारचा मोठा दावा

समितीचा अहवाल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर होणे अपेक्षित आहे... ...

जणू चित्रपटातील सीन..! दोन्ही बाजूंनी अंदाधुंद गोळीबार, पोलिसांनी 4 कुख्यात गुंडांचा केला खत्मा - Marathi News | Uttar Pradesh Crime: firing from both sides, 4 notorious goons killed in Shamli encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जणू चित्रपटातील सीन..! दोन्ही बाजूंनी अंदाधुंद गोळीबार, पोलिसांनी 4 कुख्यात गुंडांचा केला खत्मा

Uttar Pradesh Crime : एसटीएफ आणि गुंडांमध्ये 30 मिनिटे चकमक चालली. यामध्ये एसटीएफ निरीक्षकांना अनेक गोळ्या लागल्या. ...

"सिमेंट,बेसन, पाण्यालाही हलाल प्रमाणपत्र कसं देऊ शकता"; सुप्रीम कोर्टात तुषार मेहतांचा सवाल - Marathi News | Halala certificate on cement and iron rods too solicitor general Tushar Mehta said in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सिमेंट,बेसन, पाण्यालाही हलाल प्रमाणपत्र कसं देऊ शकता"; सुप्रीम कोर्टात तुषार मेहतांचा सवाल

सुप्रीम कोर्टात हलाल प्रमाणपत्र देणाऱ्यावरुन सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान, सॉलिसिटर जनरल तुशार मेहता यांनी महत्त्वाची माहिती दिली. ...

अयोध्येतील राम मंदिरात विदेशी भाविकांना मिळणार VIP प्रवेश, प्रशासनाकडून विशेष व्यवस्था  - Marathi News | foreign devotees will get vip entry in ayodhya ram temple in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरात विदेशी भाविकांना मिळणार VIP प्रवेश, प्रशासनाकडून विशेष व्यवस्था 

गेल्या काही दिवसांपासून देश-विदेशातील भाविकांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे राम मंदिर ट्रस्ट भाविकांसाठी विविध सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. ...