लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

Us israel iran war, Latest Marathi News

युद्धामुळे शेजारी राष्ट्र होरपळले! पेट्रोल ३१ तर डिझेल ५४ रुपयांनी महागले; LPG २००० रुपये पार - Marathi News | Nepal Fuel Price Hike March 2026: Petrol and Diesel Rates Skyrocket due to Iran-Israel War | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धामुळे शेजारी राष्ट्र होरपळले! पेट्रोल ३१ तर डिझेल ५४ रुपयांनी महागले; LPG २००० रुपये पार

Fuel Crisis in Nepal : भारताचा शेजारील देश असलेल्या नेपाळमध्येही तेल आणि इंधनाचे संकट अधिकच गडद होत आहे. रविवार रात्रीपासून नेपाळमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर डिझेल प्रति लिटर ५४ रुपयांनी महाग झाले आहे. ...

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई रशियात? पुतिन यांनी विशेष विमान पाठवल्याचा दावा - Marathi News | War Latest news: Iran's new Supreme Leader Mojtaba Khamenei in Russia? Putin claims to have sent a special plane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई रशियात? पुतिन यांनी विशेष विमान पाठवल्याचा दावा

Mojtaba Khamenei Health Update: अमेरिकन हल्ल्यात इराणचे नवे नेते मोजतबा खामेनेई यांनी एक पाय गमावल्याचे वृत्त आहे. रशियामध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून इराणने ही माहिती दडवली आहे. ...

होर्मुज पेच: जपानचा युद्धनौका पाठवण्यास नकार; मॅक्रॉन यांचा इराणला फोन गेला... - Marathi News | Strait of Hormuz Crisis Update: Japan refuses to send warship; Trump prepares for 'international coalition', Macron calls Iran... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुज पेच: जपानचा युद्धनौका पाठवण्यास नकार; मॅक्रॉन यांचा इराणला फोन गेला...

Strait of Hormuz Crisis Update: जपानने होर्मुजमध्ये नौदल पाठवण्यास नकार दिला आहे. ट्रम्प आंतरराष्ट्रीय युतीची घोषणा करण्याची शक्यता. मॅक्रॉन आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा. वाचा सविस्तर. ...

इराणचा मोठा गौप्यस्फोट: अमेरिकन हल्ल्यात सर्व अणुकेंद्रे उद्ध्वस्त; युरेनियमचे साठे ढिगाऱ्याखाली दाबले गेले - Marathi News | Iran's big secret revelation: All nuclear plants destroyed in American attack; Uranium reserves buried under rubble | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा मोठा गौप्यस्फोट: अमेरिकन हल्ल्यात सर्व अणुकेंद्रे उद्ध्वस्त; युरेनियमचे साठे ढिगाऱ्याखाली दाबले गेले

तेहरान/वॉशिंग्टन: अमेरिकेने केलेल्या भीषण बॉम्बफेकीत इराणची अणुकेंद्रे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तेथील आण्विक साहित्य ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचा खळबळजनक दावा ... ...

अवघ्या ५०० सेकंदांत इस्रायल...! इराणने १८ वर्षांपासून लपवून ठेवलेले डान्सिंग क्षेपणास्त्र बाहेर काढले, तेल अवीवमध्ये पळापळ... - Marathi News | Iran Israel War Sejjil Missile Attack: Israel in just 500 seconds...! Iran reveals missile hidden for 18 years, flees in Tel Aviv... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवघ्या ५०० सेकंदांत इस्रायल...! इराणने १८ वर्षांपासून लपवून ठेवलेले डान्सिंग क्षेपणास्त्र बाहेर काढले, तेल अवीवमध्ये पळापळ...

Iran Sejjil Missile Attack: इराणने प्रथमच इस्रायलविरुद्ध सेजिल क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. २००० किमी पल्ला असलेल्या या शस्त्राची ताकद काय आहे? वाचा सविस्तर. ...

अमेरिका अन् इराण...! दोघेही एकाच देशावर करतायत हल्ले; दोघांच्या भांडणात हा देश होरपळला... - Marathi News | Iran-US War in Iraq: America and Iran...! Both are attacking the same country; This country is in danger of being torn apart by the conflict between the two... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका अन् इराण...! दोघेही एकाच देशावर करतायत हल्ले; दोघांच्या भांडणात हा देश होरपळला...

Iran-US War in Iraq: इराक आता दोन महासत्तांच्या युद्धाचा आखाडा बनला आहे. इराण आणि अमेरिकेने एकमेकांविरुद्ध इराकमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. वाचा सविस्तर अपडेट. ...

Oscar २०२६ मध्ये इराणी चित्रपटांची दमदार एन्ट्री; दिग्दर्शकावर अटकेची टांगती तलवार, कारण काय? - Marathi News | Oscar 2026, Iranian films it was just an accident and cutting through rocks at Oscar 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar २०२६ मध्ये इराणी चित्रपटांची दमदार एन्ट्री; दिग्दर्शकावर अटकेची टांगती तलवार, कारण काय?

Oscar 2026 : यंदाच्या ऑस्करमध्ये एन्ट्री घेणारे इराणी चित्रपट कोणते? जाणून घ्या... ...

जगाच्या 'या' ८ समुद्री मार्गांतून होतो ९०% तेलाचा व्यापार; पाहा भारतासाठी कोणता मार्ग महत्त्वाचा - Marathi News | World 8 Narrow Chokepoints That Control Over 90 percent of Global Maritime Oil Trade | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाच्या 'या' ८ समुद्री मार्गांतून होतो ९०% तेलाचा व्यापार; पाहा भारतासाठी कोणता मार्ग महत्त्वाचा

जागतिक अर्थव्यवस्थेचे चाक ज्या इंधनावर चालते, त्या कच्च्या तेलाचा प्रवास किती खडतर आणि संवेदनशील मार्गांतून होतो, हे एका ताज्या अहवालातून समोर आले आहे. ...