अमेरिकेत संशोधनाचे कार्य केले. त्याठिकाणीच राहिलो असतो तर नोबेल मिळाले असते. त्या तोडीचे संशोधन केले आहे. अनेक नोबेल विजेत्यांनी माझ्या संशोधनाचे संदर्भ वापरले आहेत. मात्र, ज्ञानप्राप्तीनंतर तथागत गौतम बुद्धांवर शंका घेण्यात आली होती. तीच प्रवृत्ती व ...
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी, हे विद्यापीठ आंतरराष्टÑीय दर्जाचे व्हावे यासाठी मी माझा क्षण न् क्षण व श्वास न् श्वास दिला. या विद्यापीठात आत्मा घातला. अहोरात्र कष्ट घेतले. सोळा सोळा तास विद्यापीठासाठीच दि ...
घरात शिक्षणाची कुठलीही परंपरा नसताना देखील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका तरुणाने जिद्द, चिकाटी व मेहनतीने ज्या विद्यापीठात विद्यापीठ हे नाव लिहिले. त्याच विद्यापीठात त्या तरुणाने पी.एच.डी प्रदान केली आहे ...
लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा अर्थसंकल्प ४ जून रोजी सादर होत आहे. यात १९६.१४ कोटींच्या बजेटला मान्यता देण्यासंदर्भात तयारी चालविली आहे. यंदाचा अर्थसंकल्प विद्यार्थीभिमुख असावा, यासाठी व्यवस्थापन परिष ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शेकडो महाविद्यालयांना मागील वर्षी पाठविलेल्या समित्यांच्या अहवालानंतर संलग्नता प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. तरीही या महाविद्यालयांमध्ये आगामी वर्षाची संलग्नता देण्यासाठी समित्या पाठविण्यात ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी योगशास्त्र पदव्युत्तर परीक्षेतील सामूहिक कॉपीप्रकरणी कारवाईचा इशारा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी धाव घेत बाजू मांडली. परीक्षेतील गैरप्रकारांची योग्य चौकशी केल्यानंतर निर्णय घेण्य ...