लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या प्लॅस्टिकबंदीला ठेंगा - Marathi News | Savitribai Phule Pune University administration plastic ban neglected by students and staff | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या प्लॅस्टिकबंदीला ठेंगा

विद्यार्थी, कर्मचारी, उपहारगृह चालकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर ...

सोलापूर विद्यापीठाचा शुक्रवारी पंधरावा दीक्षांत समारंभ ! - Marathi News | Solapur University celebrates its 15th convocation on December 27! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाचा शुक्रवारी पंधरावा दीक्षांत समारंभ !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार समारंभ ...

दीक्षांत समारंभात ११२ सुवर्ण २२ रौप्यपदकांची लयलूट - Marathi News | At the ceremony, a gold medal of 112 gold and 22 silver medals | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दीक्षांत समारंभात ११२ सुवर्ण २२ रौप्यपदकांची लयलूट

सर्वाधिक सहा सुवर्णपदके, एक पारितोषिक पटकाविणारा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचा विद्यार्थी अभिजित इंगळे आणि पाच सुवर्णपदके मिळविणारी सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी पाल हिचा राज्यपाल कोश्यारी यांच ...

डिजिटल शिक्षण काळाची गरज -येवले - Marathi News | The need for digital learning time | Latest jalana News at Lokmat.com

जालना :डिजिटल शिक्षण काळाची गरज -येवले

प्रत्येक तासिकेचे रेकॉर्डीग करुन प्राध्यापकांवर एकप्रकारे निगराणी ठेवली जाणार असल्याने प्राध्यापकानी ती तयारी ठेवावी असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी केले. ...

कृषी विद्यापीठाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : नाना पटोले - Marathi News | Will talk to CM for development of Agricultural University: Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृषी विद्यापीठाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : नाना पटोले

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संपूर्ण देशात नावलौकिक आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या विद्यापीठाची जमीन आहे, मात्र जमिनीचा लिलाव होत असल्याची माहिती दुर्दैवी आहे. ...

जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध - Marathi News | Pune University students protest against sticks attack on Jamia University students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध

विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करून सरकार विरुद्ध विद्यार्थी करण्याचा संघर्ष पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न.. ...

पुणे महापालिकेकडे विद्यापीठाचे अकराशे कोटी - Marathi News | 1100 crore rupees will give to university by pune corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेकडे विद्यापीठाचे अकराशे कोटी

विद्यापीठाची सुमारे २५ एकर जागा पुणे महापालिकेने रस्ते तयार करण्यासाठी घेतली.. ...

महाविद्यालय शुल्कवाढीची टांगती तलवार - Marathi News | The college fees increases who related university | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविद्यालय शुल्कवाढीची टांगती तलवार

अनेक गरीब विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमाचे शुल्क भरणे जात आहे अवघड ...