लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

United states, Latest Marathi News

ट्विटरने काढली 'चूक'; Donald Trump यांनी सोशल मीडिया बंद करण्याची दिली धमकी - Marathi News | After twitter fact checks donald trumps tweet they  warns shutting down social media sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्विटरने काढली 'चूक'; Donald Trump यांनी सोशल मीडिया बंद करण्याची दिली धमकी

ट्रम्प बुधवारी म्हणाले होते, की आम्ही मेल-इन बॅलेटला देशात मोठ्या प्रमाणावर बळकट होऊ देऊ शकत नाही. यामुळ सगळे फसवणूक, घोटाळा आणि बॅलेटच्या चोरीसाठी मोकळे होतील. ...

भारत-चीन सीमा वादात अचानक ट्रम्प 'प्रकटले'; मध्यस्थीसाठी तयार आहोत म्हणाले! - Marathi News | America is ready to mediate or arbitrate India china border dispute says donald trump sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन सीमा वादात अचानक ट्रम्प 'प्रकटले'; मध्यस्थीसाठी तयार आहोत म्हणाले!

या महिन्याच्या सुरुवातीपासूनच लद्दाखमधेय भारत आणि चिनी सैनेय समोरासमोर उभे ठाकले आहे. चीनकडून सातत्याने सीमेवरील सैनिकांची संख्या वाढविण्याच्या आणि बेस तयार करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशात भारतही पूर्णपणे तयार आहे. ...

कोरोना, हाँगकाँगवरून चीनविरोधात अमेरिकेची आरपारची तयारी, ट्रम्प आठवडाभरात घेणार मोठा निर्णय - Marathi News | Donald Trump to make big decision against China in a week BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना, हाँगकाँगवरून चीनविरोधात अमेरिकेची आरपारची तयारी, ट्रम्प आठवडाभरात घेणार मोठा निर्णय

कोरोनाचे संकट असतानाच आता चीनने हाँगकाँगवर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी नवा कायदा आणल्याने अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

coronavirus:  अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या एक लाखांपार, आतापर्यंत १७ लाख जणांना संसर्ग - Marathi News | coronavirus: one lakh Corona Patient Death in United States BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus:  अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या एक लाखांपार, आतापर्यंत १७ लाख जणांना संसर्ग

कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. ...

coronavirus: शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध - Marathi News | coronavirus: Scientists discover bacteria that inactivate the corona virus BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

चीन आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तरीत्या संशोधन करून कोरोना विषाणू, डेंग्यू आणि एचआयव्हीसह विषाणूंची साखळी तोडणाऱ्या दोन जीवाणूस्रावित प्रोटीनचा शोध लावला आहे. ...

coronavirus: तोंडाला मास्क लावण्याच्या नियमाची न्यूयॉर्कमध्ये ऐशीतैशी, प्रत्येक जण काढतो सोयीचा अर्थ - Marathi News | coronavirus: The rules of wearing a face mask in New York | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: तोंडाला मास्क लावण्याच्या नियमाची न्यूयॉर्कमध्ये ऐशीतैशी, प्रत्येक जण काढतो सोयीचा अर्थ

सार्वजनिक ठिकाणी जाताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावलाच पाहिजे, असा नियम १७ एप्रिलपासून न्यूयॉर्कमध्ये लागू करण्यात आला आहे. मात्र हा नियम खरंच आवश्यक आहे का, अशी चर्चा तेथील अनेक रहिवाशांनी सुरू केली आहे. ...

coronavirus: लॉकडाऊन काढल्यास अमेरिकेत अनेक मृत्यू होतील, मोठे आर्थिक नुकसानही होण्याचा व्यक्त केला अंदाज - Marathi News | coronavirus: Lockdown removes many deaths in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: लॉकडाऊन काढल्यास अमेरिकेत अनेक मृत्यू होतील, मोठे आर्थिक नुकसानही होण्याचा व्यक्त केला अंदाज

लॉकडाऊनचे निर्बंध हटविण्याची घाई केल्यास कोविड-१९ ने अधिक लोकांचा मृत्यू होईल, तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होईल, असा स्पष्ट इशारा अमेरिकी सरकारचे वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अ‍ॅन्थोनी फॉसी यांनी दिला आहे. ...

coronavirus: दुहेरी समस्या : आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात भारताकडूनही नियमात बदल झाल्याने अडचणी - Marathi News | coronavirus: Double problem: Difficulties due to change in rules from India regarding international travel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: दुहेरी समस्या : आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात भारताकडूनही नियमात बदल झाल्याने अडचणी

एच-१ बी व्हिसाधारक भारतीयांनी मागच्या महिन्यात व्हाईट हाऊसकडेही अर्ज दाखल करून नोकरी गेल्याने अमेरिकेतील आमच्या वास्तव्यासाठीची मुदत ६० दिवसांऐवजी १८० दिवस करण्याची विनंती राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केली होती. ...