लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरात अवैध गाळ्याची तक्रार केल्याने तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल - Marathi News | In Ulhasnagar, a young man was beaten up and a case was registered for reporting illegal molestation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात अवैध गाळ्याची तक्रार केल्याने तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...

उल्हासनगरात बनावट मृत्युपत्र बनवून फसवणुक; जागा हडपण्यासाठी रचला कट  - Marathi News | Fraud by Forging Will in Ulhasnagar Conspiracy to grab the seat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात बनावट मृत्युपत्र बनवून फसवणुक; जागा हडपण्यासाठी रचला कट 

कॅम्प नं-४, नेताजी चौकातील एका जागेचे बनावट मृत्युपत्र बनवून जागा स्वतःच्या नावे करीत त्याची विक्री केल्याची घटना उघड झाली. ...

उल्हासनगरातील पूरग्रस्तांचे पंचनामे करण्याची मागणी - Marathi News | Demand for Panchnama of flood victims in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील पूरग्रस्तांचे पंचनामे करण्याची मागणी

महापालिकेने ९०० पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. ...

पावसाने विश्रांती घेतल्यावरच, रस्त्याची दुरुस्ती; उल्हासनगरातील खड्ड्यावर दगड मातीचा उतारा - Marathi News | Only after the rains have ceased, road repair; Excavation of stones and soil on a pit in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाने विश्रांती घेतल्यावरच, रस्त्याची दुरुस्ती; उल्हासनगरातील खड्ड्यावर दगड मातीचा उतारा

उल्हासनगर महापालिकेने रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी ५ कोटीच्या निधीची तरतूद केली. ...

उल्हासनगरात रस्त्यावर झाड कोसळल्याने रिक्षा व अ‍ॅक्टिव्ह गाडीचे नुकसान  - Marathi News | A rickshaw and an active were damaged due to a tree falling on the road in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्त्यावर झाड कोसळल्याने रिक्षा व अ‍ॅक्टिव्ह गाडीचे नुकसान 

सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसून रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक झाडे तोडण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे. ...

Thane: उल्हासनगर बार संघटनेकडून मणिपूर हिंसाचाराचा निषेध - Marathi News | Thane: Manipur violence protested by Ulhasnagar Bar Association | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर बार संघटनेकडून मणिपूर हिंसाचाराचा निषेध

Thane: मणिपूर येथील अमानवीय कृत्याचा तालुका वकील संघटना व ऍडऑकेट फॉर जेस्टिस संघटनेच्या वतीने हाताला काळ्या फित्या लावून निषेध केला. तसेच प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.  ...

उल्हासनगर भाजप कार्यकारणीत नवीन व तरुण चेहऱ्याला स्थान - Marathi News | New and young face in Ulhasnagar BJP office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर भाजप कार्यकारणीत नवीन व तरुण चेहऱ्याला स्थान

उल्हासनगर भाजपच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी प्रदीप रामचंदानी यांची निवड झाल्यावर, त्यांचे शनिवारी शहर जिल्हा कार्यालयात भव्य स्वागत करण्यात आले. ...

उल्हासनगरातील हरी ओम बेकरी व प्लास्टिक कारखान्याला आग, लाखोंचे साहित्य खाक - Marathi News | Fire broke out at Hari Om Bakery and Plastic Factory in Ulhasnagar, materials worth lakhs were lost | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील हरी ओम बेकरी व प्लास्टिक कारखान्याला आग, लाखोंचे साहित्य खाक

संततधार पावसात आग लागल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. ...