लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं, पण..."; शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट - Marathi News | "Uddhav Thackeray had decided to make Eknath Shinde the CM"; Shiv Sena leader's Deepak Kesarkar Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं, पण..."

महाराष्ट्राचे रामराज्य करायचे असेल तर अयोध्येतील श्रीराम मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतलेच पाहिजेत असं केसरकर म्हणाले. ...

Maharashtra Politics: “नवनीत राणांनी आधी आपल्या वडिलांना शोधावे, मग उद्धव ठाकरेंवर बोलावे”; ठाकरे गटाचा पलटवार - Marathi News | shiv sena thackeray group manisha kayande replied navneet rana criticism on uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नवनीत राणांनी आधी आपल्या वडिलांना शोधावे, मग उद्धव ठाकरेंवर बोलावे”; ठाकरे गटाचा पलटवार

Maharashtra News: उद्धव ठाकरे, तुमचा घमंड, गर्व देवानेच ठेचला, अशी टीका नवनीत राणा यांनी केली होती. याला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. ...

विशेष लेख: शिंदेंना सोडून फडणवीसांच्याच मागे ठाकरे का? - Marathi News | Special Article on Maharashtra Political crisis Uddhav Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: शिंदेंना सोडून फडणवीसांच्याच मागे ठाकरे का?

निवडणुका जवळ येतील तसे फडणवीसांवरचे हल्ले तीव्र केले जाऊ शकतात. राज्यातील राजकीय कटुता, धार्मिक तणाव अधिक वाढू शकतो. ...

उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ वक्तव्य दुर्दैवी, ही महाराष्ट्राची परंपरा नाही - विनोद तावडे - Marathi News | bjp Vinod Tawde says, Uddhav Thackeray's statement is unfortunate, it is not a tradition of Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ वक्तव्य दुर्दैवी, ही महाराष्ट्राची परंपरा नाही - विनोद तावडे

भाजपने घराणेशाहीच्या राजकारणाला व हुकूमशाहीला फुलस्टॉप लावलाय ...

"उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी भाषण करतील, त्या जागेचं शुद्धीकरण करू", नवनीत राणांचा संकल्प - Marathi News | "We will clean the place where Uddhav Thackeray will give his speech", resolution of MP Navneet Rana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी भाषण करतील, त्या जागेचं शुद्धीकरण करू", नवनीत राणांचा संकल्प

बडनेरा मार्गालगतच्या एका लॉनमध्ये आयोजित सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ...

उद्धव ठाकरेंचा गर्व देवानेच ठेचला; खा. नवनीत राणा यांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | MP Navneet Rana criticized EX Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा गर्व देवानेच ठेचला; खा. नवनीत राणा यांचा जोरदार हल्लाबोल

पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खासदार महिला, आमदाराला घरातून अटक केली. त्यांची चूक काय होती? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी विचारला. ...

लॉकअपमध्ये कशी घालवली रात्र? स्टेजवर नवनीत राणांना अश्रू अनावर, काय घडलं? - Marathi News | How was the night in the lockup? Navneet Rana broke down in tears on stage, Target Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकअपमध्ये कशी घालवली रात्र? स्टेजवर नवनीत राणांना अश्रू अनावर, काय घडलं?

मी आयुष्यात कुठली चूक केली त्यामुळे असं सरकार राज्याला आणि अत्याचारी मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले? असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.  ...

उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी सभा घेतील, त्या त्या ठिकाणी... नवनीत राणांचा संकल्प - Marathi News | MP Navneet Rana harsh comment on Uddhav Thackeray at amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी सभा घेतील, त्या त्या ठिकाणी... नवनीत राणांचा संकल्प

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची विचारधारा बुडवण्याचं काम केलं, नवनीत राणांची टीका ...