लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
रोशनी शिंदेंना संरक्षण द्या, कारण...; शिंदेंच्या शिवसेनेची पोलीस आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Protect Roshni Shinde Shiv Sena demands to the Police Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोशनी शिंदेंना संरक्षण द्या, कारण...; शिंदेंच्या शिवसेनेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

ठाण्यात युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

फडणवीस काडतूस, तर आमच्याकडे ठाकरी तोफ; सुषमा अंधारे यांची टीका - Marathi News | If Devendra Fadnavis is Cartridge then We Have Canon like Uddhav Thackeray says Sushma Andhare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फडणवीस काडतूस, तर आमच्याकडे ठाकरी तोफ; सुषमा अंधारे यांची टीका

जनप्रक्षोभ मोर्चात ठाकरे गटाच्या नेतेमंडळींकडून सरकारचा समाचार ...

अग्रलेख: फडतूस अन् काडतूस! फडणवीस-ठाकरे यांच्यातील वाक्युद्ध अन् महाराष्ट्राचं राजकारण - Marathi News | Main Editorial on The war of words between Devendra Fadnavis and Uddhav Thackeray and effect on the politics of Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: फडतूस अन् काडतूस! फडणवीस-ठाकरे यांच्यातील वाक्युद्ध अन् महाराष्ट्राचं राजकारण

कधी पहाटेचा शपथविधी होतो, कधी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तासुख भोगले जाते, तर कधी ५० आमदार फोडले जातात. महाराष्ट्राची गरज म्हणून अशा कृतीचे समर्थन केले जाते. ...

‘वडिलांचे नाव सोडले तर तुमच्याकडे काय आहे?’, उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | 'What do you have except your father's name?' CM Eknath Shinde asked Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वडिलांचे नाव सोडले तर तुमच्याकडे काय आहे?’, उद्धव ठाकरेंना सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंच्या आरोपांना प्रतिप्रश्न ...

स्वत:च्याच आमदारांनी उध्दव ठाकरेंना नाकारलंय...शिवेंद्रसिंहराजेंची टीका - Marathi News | Uddhav Thackeray has been rejected by his own MLAs... Shivendrasinhra Raje's criticism | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वत:च्याच आमदारांनी उध्दव ठाकरेंना नाकारलंय...शिवेंद्रसिंहराजेंची टीका

'सत्तेतून बाहेर पडल्यानेच फडतूससारखे वक्तव्य' ...

Maharashtra Politics: “हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीत उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे”: रवी राणा - Marathi News | mla ravi rana criticized uddhav thackeray in hanuman jayanti rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीत उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे”: रवी राणा

Maharashtra News: उद्धव ठाकरे हनुमान चालीसा पठण करत नाहीत तोवर त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत राहील हे नक्की आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली. ...

"एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे?" गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर; म्हणाली, 'मार खायला...' - Marathi News | gautami patil answers rapid fire question choose between eknath or uddhav thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे?" गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर; म्हणाली, 'मार खायला...'

आपल्या नृत्याने तरुणाईला भुरळ घालणारी गौतमी पाटील सध्या भलतीच चर्चेत आहे. तिची मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. ...

राज ठाकरे मोठ्या मनाचा दिलदार माणूस, तर उद्धव छोट्या मनाचे; बावनकुळे स्पष्टच बोलले! - Marathi News | Raj Thackeray is a hearty man with a big heart while Uddhav is a small hearted says chandrashekhar bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे मोठ्या मनाचा दिलदार माणूस, तर उद्धव छोट्या मनाचे; बावनकुळे स्पष्टच बोलले!

उद्धव ठाकरेंसोबत आता मतभेद उरले नाहीत आता तर मनभेद झालेत. त्यामुळे पुन्हा एकत्र येणं नाही असं स्पष्ट मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. ...