लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
आमच्या सरकारमध्ये साधू कांड होणार नाही, वचन देतो; एकनाथ शिंदेंचा अयोध्येतून ठाकरेंवर बाण - Marathi News | There will be no sadhu murder in our government, promise; Eknath Shinde's arrow on Uddhav Thackeray from Ayodhya visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या सरकारमध्ये साधू कांड होणार नाही, वचन देतो; एकनाथ शिंदेंचा अयोध्येतून ठाकरेंवर बाण

राम अयोध्येत जन्मल्याचे जे पुरावे मागत होते, ते घरी बसलेत आणि रामाचे भक्त सत्तेत आलेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

"उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे खोकेबहाद्दर, मंत्रिपदासाठी घेत होते पैसे, सत्तेचा माज..." - Marathi News | Minister Deepak Kesarkar targeted Uddhav Thackeray-Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे खोकेबहाद्दर, मंत्रिपदासाठी घेत होते पैसे"

सत्ता गेल्यानंतर जो थयथयाट सुरू आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही असं मंत्री दीपक केसरकर म्हणाले. ...

राणेंना अटक होऊ शकते मग उद्धव ठाकरेंनाही अटक व्हावी; शिवसेना नेत्याची मागणी - Marathi News | Shiv Sena spokesperson Kiran Pavaskar criticized Uddhav Thackeray and Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंना अटक होऊ शकते मग उद्धव ठाकरेंनाही अटक व्हावी; शिवसेना नेत्याची मागणी

मी सांगेल ती पूर्वदिशा असं आभासी दुनियेत संजय राऊत वागत आहेत. २५ वर्ष सत्ता जाणार नाही असं राऊत म्हणत होते. त्यांचा आजार बळावत चालला आहे असा टोला पावसकरांनी लगावला.  ...

ठाकरेंनी म्हणावं, ‘रात गई बात गई’; आम्ही त्यांना बरोबर घेऊ- चंद्रकांत पाटील - Marathi News | uddhav Thackeray should say, 'raat gayi baat gayi'; We will take them along said Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाकरेंनी म्हणावं, ‘रात गई बात गई’; आम्ही त्यांना बरोबर घेऊ- चंद्रकांत पाटील

भाजपचा नेता आहे तसाच मी एक महाराष्ट्रीयन माणूसही आहे... ...

काँग्रेसने सुरू केली विरोधकांची एकजूट, खरगेंची अनेक नेत्यांशी चर्चा, लवकरच बैठक - Marathi News | Congress started unity of opposition, Kharge's discussion with many leaders, meeting soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने सुरू केली विरोधकांची एकजूट, खरगेंची अनेक नेत्यांशी चर्चा, लवकरच बैठक

सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने ठाकरेंना दिला शब्द ...

ठाकरेंनी म्हणावे, ‘रात गई बात गई’! त्यांना बरोबर घेऊ- चंद्रकांत पाटील - Marathi News | Thackeray should say, 'Raat gayi baat gayi'! Let's take them right - Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंनी म्हणावे, ‘रात गई बात गई’! त्यांना बरोबर घेऊ- चंद्रकांत पाटील

"पवार ठाकरेंची माती करतील" ...

रोशनी शिंदे यांना अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Uddhav Thackeray group of Shivsena leader Roshni Shinde granted pre-arrest bail | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रोशनी शिंदे यांना अटकपूर्व जामीन मंजूर, घोडबंदर येथील मारहाण प्रकरणी दिलासा

घोडबंदर येथे रोशनी शिंदे यांना काही महिलांनी मारहाण केली होती. ...

'जिथं मविआची सभा तिथं हनुमान चालिसा', राणांच्या विधानावर अजित पवारांचे प्रत्युत्तर - Marathi News | Hanuman Chalisa where Mahavikas Aghadi meets, Ajit pawar Dada's reply to Rana's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जिथं मविआची सभा तिथं हनुमान चालिसा', राणांच्या विधानावर अजित पवारांचे प्रत्युत्तर

महाविकास आघाडीने युती सरकारविरुद्ध वज्रमूठ आवळली असून मुंबईत 11 एप्रिलला मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. ...