Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...
Nagpur News शिवसेनाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. ...
Nagpur News शिवसेनाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपमधून प्रचंड टीका होत आहे. ...
Nagpur News ‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा’ असे भाजपचे काम सुरू आहे. आता या पक्षाचे नाव भ्रष्ट जनता पार्टी असे करा, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ...
Uddhav Thackeray vs Devendra Fadanvis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक आहेत अशी जहरी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्याला तास उलटत नाही तोच... ...