लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
विधानसभा अध्यक्षांचं ठाकरे गटाला उत्तर.."मी दबावाखाली येणार नाही" | Rahul Narwekar | Shiv Sena - Marathi News | Vidhan Sabha Speaker's reply to Thackeray group.."I will not come under pressure" | Rahul Narwekar | Shiv Sena | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :विधानसभा अध्यक्षांचं ठाकरे गटाला उत्तर.."मी दबावाखाली येणार नाही" | Rahul Narwekar | Shiv Sena

विधानसभा अध्यक्षांचं ठाकरे गटाला उत्तर.."मी दबावाखाली येणार नाही" | Rahul Narwekar | Shiv Sena ...

"मला रक्ताची उलटी झाली अन्...", आदेश भाऊजींनी सांगितला थरारक प्रसंग, म्हणाले, "उद्धव साहेबांच्या फोनमुळे..." - Marathi News | marathi actor adesh bandekar shared horrible incidence said uddhav thackeray phone saves me | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला रक्ताची उलटी झाली अन्...", आदेश भाऊजींनी सांगितला थरारक प्रसंग, म्हणाले, "उद्धव साहेबांच्या फोनमुळे..."

दुधीचा रस पिणं बेतलेलं आदेश बांदेकरांच्या जीवावर, सांगितला थरारक प्रसंग, म्हणाले... ...

ठाकरे गटाचे दोन दिवसांचे अल्टिमेटम! शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी पुन्हा पत्र - Marathi News | shiv sena thackeray group will give one more letter to bmc for permission about dasara melava on shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाचे दोन दिवसांचे अल्टिमेटम! शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी पुन्हा पत्र

Dasara Melava On Shivaji Park: ठाकरे गट आक्रमक झाला असून, अर्जावर निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिल्याचे सांगितले जात आहे. ...

..म्हणून मंत्री सामंतांची भेट घेतली; गद्दारी आमच्या रक्तात नाही, सचिन कदमांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | so met with Minister Uday Samanta; Treason is not in our blood, Sachin Kadam clarified the stance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..म्हणून मंत्री सामंतांची भेट घेतली; गद्दारी आमच्या रक्तात नाही, सचिन कदमांनी स्पष्ट केली भूमिका

लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याचे नियोजन ...

"लालबागचा राजाच्या मिरवणुकीत बाळासाहेबांचा फोन आला अन्...", आदेश बांदेकरांनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | adesh bandekar shared how he enter in politics said once balasaheb thackeray call me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लालबागचा राजाच्या मिरवणुकीत बाळासाहेबांचा फोन आला अन्...", आदेश बांदेकरांनी सांगितला 'तो' किस्सा

"...आणि मी शिवसेनेत प्रवेश केला", आदेश बांदेकरांची राजकारणात एन्ट्री कशी झाली? ...

शिंदे की ठाकरे? शिवाजी पार्कवर दसऱ्याला आवाज कोणाचा...? - Marathi News | Shinde or Thackeray? Whose voice is Dussehra at Shivaji Park? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे की ठाकरे? शिवाजी पार्कवर दसऱ्याला आवाज कोणाचा...?

‘अधिकृत पक्ष’ या निकषावर शिंदे गटाचे पारडे जड, अधिकाऱ्यांचे माैन ...

ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाताच, राहुल नार्वेकरांचा परदेश दौरा अचानक रद्द - Marathi News | Rahul Narvekar's foreign tour ghana abruptly canceled as Thackeray group moves to Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाताच, राहुल नार्वेकरांचा परदेश दौरा अचानक रद्द

विधानसभा अध्यक्षांनी जे वेळापत्रक जाहीर केले आहे, त्यात होणार विलंब पाहता ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून, यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे ...

राहुल नार्वेकरांविरोधात सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; ठाकरे गटाने ‘रोडमॅप’वर घेतला आक्षेप - Marathi News | shiv sena uddhav balasaheb thackeray group file affidavit against maharashtra assembly speaker rahul narvekar in mla disqualification case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकरांविरोधात सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; ठाकरे गटाने ‘रोडमॅप’वर घेतला आक्षेप

MLA Disqualification Case In Supreme Court: आमदार अपात्रतेसंदर्भातील पुढील सुनावणीवेळी ठाकरे गटाकडून वेळापत्रकाबाबत बाजू मांडली जाणार आहे. ...