लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ठाकरे -शिंदे गट राडा प्रकरणी गुन्हा दाखल; सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू - Marathi News | Case filed in Thackeray-Shinde group clash case; Investigation started with the help of CCTV | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे -शिंदे गट राडा प्रकरणी गुन्हा दाखल; सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू

या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी ५० ते ६० अनोळखी व्यक्तींविरोधात दंगलीचा गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे. ...

“आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागा, गाफील राहू नका”; उद्धव ठाकरेंचे नेत्यांना आदेश - Marathi News | uddhav thackeray order to the leaders that start election work from today do not be heedless | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागा, गाफील राहू नका”; उद्धव ठाकरेंचे नेत्यांना आदेश

Uddhav Thackeray News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट भिडले; मुख्यमंत्री म्हणाले... - Marathi News | Thackeray-Shinde groups of Shiv Sena clashed at the memorial site of Balasaheb Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट भिडले; मुख्यमंत्री म्हणाले...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शुक्रवारी स्मृतिदिन असून यानिमित्त स्मृतिस्थळावर तयारी करण्यात येत आहे. ...

मुंबईतील शिवतीर्थावर राडा; शिंदे-ठाकरे गटातील कार्यकर्ते भिडले - Marathi News | Activists of Rada in mumbai dadar shivaji park, Shinde-Thackare group clashed at Shivtirtha in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील शिवतीर्थावर राडा; शिंदे-ठाकरे गटातील कार्यकर्ते भिडले

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली.  ...

 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी तुमची जागा दाखविली; श्रीकांत शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका  - Marathi News | In the Gram Panchayat elections, the voters showed you your seat Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray without naming him | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी तुमची जागा दाखविली; श्रीकांत शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका 

खासदार शिंदे यांनी सांगितले की, त्यांना ग्रामपंचायत निवडणूक निकालात यांचा अपक्षांपेक्षाही मागे टाकले आहे. ...

मुंबई महापालिकेत आणखी एक घोटाळा; किरीट सोमय्यांनी लावले उद्धव ठाकरेंवर आरोप - Marathi News | Credit Note Scam in BMC, BJP Leader Allegations on Uddhav Thackeray, Iqbal Singh Chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत आणखी एक घोटाळा; किरीट सोमय्यांनी लावले उद्धव ठाकरेंवर आरोप

कोविडच्या नावानं घोटाळे करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव इतिहासात नोंद होईल असं सोमय्या म्हणाले. ...

“आमचे सरकार आल्यावर सगळ्यांचा हिशोब करणार”; अद्वय हिरे अटकेनंतर उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | shiv sena thackeray group chief uddhav thackeray reaction over party leader advay hiray arrest case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आमचे सरकार आल्यावर सगळ्यांचा हिशोब करणार”; अद्वय हिरे अटकेनंतर उद्धव ठाकरेंचा इशारा

Shiv Sena Uddhav Thackeray Group: अद्वय हिरे यांच्या पाठिशी संपूर्ण पक्ष आहे, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले. ...

"काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना देखील रामनामाची ॲलर्जी झालीय"; भाजपाचा घणाघात - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over ram mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना देखील रामनामाची ॲलर्जी झालीय"; भाजपाचा घणाघात

BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ...