लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटातून चौघा पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी - Marathi News | Four office bearers expelled from Shiv Sena Thackeray group in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटातून चौघा पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

कोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख भिकाजी हळदकर, उपतालुकाप्रमुख के. के. राजगिरे, विभागप्रमुख बाबुराव ... ...

"उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न, कुठल्याच घोटाळ्याशी संबंध नाही" - Marathi News | I have no connection with any scam of BMC, claims former mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न, कुठल्याच घोटाळ्याशी संबंध नाही"

जर महापालिकेचे अधिकारी, कंत्राटदार त्यांनी मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चित त्यांची चौकशी झाली पाहिजे असं पेडणेकर म्हणाल्या. ...

शिवसेना सुनावणीतील ४८ प्रश्न सारखेच, वेळकाढूपणा सुरू; ठाकरे गटाच्या वकीलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | 48 questions in Shiv Sena hearing same, delay continues; The lawyers of the Thackeray group made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना सुनावणीतील ४८ प्रश्न सारखेच, वेळकाढूपणा सुरू; ठाकरे गटाच्या वकीलांनी स्पष्टच सांगितलं

शिवसेनेतील आमदार अपात्रतेवरील सुनावणीला काल मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. ...

सतत एकच उत्तर का देताय? सुनील प्रभूंना शिंदेंच्या वकिलांनी पुन्हा घेरलं; सुनावणीत नेमकं काय घडलं? - Marathi News | MLA disqualification hearing shivsena mla sunil prabhu vs Eknath Shinde group Advocate Mahesh Jethmalani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सतत एकच उत्तर का देताय?; सुनावणीवेळी शिंदेंच्या वकिलांनी सुनील प्रभूंना पुन्हा घेरलं!

प्रश्नांची सरबत्ती करत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ...

प्राण्यांसाठी आवास योजना नाही - उद्धव ठाकरे - Marathi News | No housing plan for animals! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राण्यांसाठी आवास योजना नाही - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे : डॉ. रमाकांत पांडा यांच्या ‘हार्टबिट्स’ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ...

शिवसेनेच्या सुनावणीत आज काय घडलं? ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सगळंच सांगितलं - Marathi News | What happened today in Shiv Sena's hearing? Thackeray group MLA Anil Parab told everything | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या सुनावणीत आज काय घडलं? ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सगळंच सांगितलं

शिवसेनेतील आमदार अपात्रतेवरील सुनावणीला आजपासून सुरुवात झाली आहे. ...

आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून पुन्हा सुनावणी; विधानसभाध्यक्ष काय निर्णय देणार? याकडे दोन्ही गटांचे लक्ष - Marathi News | MLA disqualification case re-hearing from today; What will the Speaker Rahul Narvekar decide? Attention of both groups of Shinde-Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून पुन्हा सुनावणी, दोन्ही गटांचे लक्ष

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत व्हीपबाबत दोन्हीकडच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीत काय चर्चा झाली? संजय राऊतांनी दिली सविस्तर माहिती - Marathi News | shiv sena thackeray group delegation meets president draupadi murmu and sanjay raut told about what was discussed in meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीत काय चर्चा झाली? संजय राऊतांनी दिली सविस्तर माहिती

Shiv Sena Thackeray Group Meet President Droupadi Murmu: उद्धव ठाकरेंच्या आदेशाने आम्ही राष्ट्रपतींना भेटलो, असे संजय राऊतांनी सांगितले. ...