शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : मोठी बातमी: एकनाथ शिंदे उद्या शिवसेनेच्या १० उमेदवारांची यादी जाहीर करणार?

हिंगोली : 'हिंदू बांधवांनो' शब्द टाळल्याने टीका; पलटवार करत उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला खोचक सवाल

हिंगोली : शिवसेना ही आई, आईशी गद्दारी करणाऱ्यांना ठेचा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

मुंबई : 'इंडिया'च्या सभेत उद्धव ठाकरेंना भाषणासाठी ५ मिनिटंच मिळाली, कारण...; शिंदेंचा खोचक टोला

महाराष्ट्र : २५ पक्षांची सभा, तरीही मैदान भरलं नाही: इंडिया आघाडीचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो

महाराष्ट्र : सांगलीतील १० टक्के ग्रामपंचायतही ठाकरेंकडे नाही; टोकाची भूमिका घ्यावी लागली तर..

फिल्मी : कॉमेडीची स्क्रीप्ट कोणी लिहून दिली असावी..., इंडिया आघाडी सभेची कंगनाने उडवली खिल्ली

मुंबई : “मतांसाठी, सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार?”; BJPची टीका

मुंबई : राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थांमध्ये; राहुल गांधी यांचा घणाघात

महाराष्ट्र : तुम्ही आणि तुमची खुर्ची हाच तुमचा परिवार, बाकी आहे कुठे?, उद्धव ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका