शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : कुणाल कामराचे सीडीआर अन् बँक स्टेटमेंट तपासले जाणार; या प्रकरणाचे 10 महत्वाचे अपडेट्स...

महाराष्ट्र : विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत खलबतं; आदित्य ठाकरेंसह आणखी २ नावे आघाडीवर!

महाराष्ट्र : ...तर उद्धव ठाकरेंना जबर झटका! 'ऑपरेशन टायगर' ही एकनाथ शिंदेंची नवी खेळी कशासाठी?

महाराष्ट्र : दिल्लीत खलबतं, महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; मंत्र्याचा दावा

महाराष्ट्र : मंदिर अन् राजकारण! ठाकरे गटाच्या आंदोलनाआधीच भाजपाची खेळी; २४ तासांत काय घडलं?

महाराष्ट्र : मोठी बातमी: महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार?; नियमांबाबतची महत्त्वाची माहिती समोर

महाराष्ट्र : महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या

महाराष्ट्र : महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!

महाराष्ट्र : निकालापूर्वीच मित्रपक्षाकडून उद्धव ठाकरेंच्या ३ जागा धोक्यात; मविआत चाललंय काय?