शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Unmesh Patil : या पापातलं वाटेकरी व्हायचं नाही, स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी...; उन्मेष पाटलांचा हल्लाबोल

मुंबई : उद्धव ठाकरेंकडून ४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; 'कल्याण'मधून वैशाली दरेकर मैदानात

जळगाव : जळगावात उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; उन्मेष पाटलांच्या प्रवेशानंतर नव्या चेहऱ्याला लोकसभेची उमेदवारी

महाराष्ट्र : काम, धंदा ना व्यवसाय तरीही मर्सिडिजमधून फिरतात, मग पैसे कुठून आणतात; नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर आरोप

महाराष्ट्र : ...म्हणून संजय निरुपम यांनी शिवसेना सोडली; 'त्या' निवडणुकीत काय घडलं होतं?

जळगाव : मोठी बातमी: उन्मेष पाटलांच्या शिवसेना UBT प्रवेशाचा मुहूर्त ठरला; अंधारेंचा गौप्यस्फोट

फिल्मी : डोक्यावर कर्ज होतं, बाळासाहेबांनी बोलवलं अन्..., आदेश बांदेकरांनी सांगितला 'तो' प्रसंग

मुंबई : वेदना होतात, पण..; ठाकरे-राऊतांच्या भेटीनंतर भाजपा खासदाराने सोडले मौन

मुंबई : शिंदे गटातील खासदारांचे हे हाल तर आमदारांचे काय होणार? ठाकरे गटाच्या नेत्याने व्यक्त केली भीती

महाराष्ट्र : झालं गेलं विसरून उद्धव ठाकरे खासदार हेमंत गोडसेंना पक्षात घेणार? राऊत म्हणाले, 'दरवाजे उघडे...'