लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
अवघ्या आठवड्याभरात वादात अडकले शिवसेनेचे मंत्री; डिग्री बोगस असल्याचा आरोप - Marathi News | opposition attacks shiv sena leader and minister uday samant over bogus degree row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या आठवड्याभरात वादात अडकले शिवसेनेचे मंत्री; डिग्री बोगस असल्याचा आरोप

ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या डिग्रीमुळे उच्च तंत्र शिक्षण मंत्री अडकले वादात ...

कॅबिनेटमंत्री उदय सामंत वणीच्या सप्तशृंगी चरणी - Marathi News |  Cabinet Minister Uday Samant Wani's seven-legged step | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॅबिनेटमंत्री उदय सामंत वणीच्या सप्तशृंगी चरणी

नाशिक दौरा : मुख्यमंत्री सत्तारांची समजूत काढतील ...

घड्याळाचा उमेदवार ही भाजपचीच सुपारी, उदय सामंत यांचा घणाघाती आरोप - Marathi News | BJP candidate Supri, Uday Samant has repeatedly accused the watchdog candidate | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :घड्याळाचा उमेदवार ही भाजपचीच सुपारी, उदय सामंत यांचा घणाघाती आरोप

रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत येथील काही लोकांनी हट्टाने भाजपची सुपारी घेऊन शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवाराला घड्याळ निशाणीवर उमेदवार म्हणून उभे केले आहे. मात्र, या निर्णयाशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉँग्र ...

रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणुक: राष्ट्रवादीच्या पाठींब्यासाठी पवारांची भेट घेणार: आमदार सामंत - Marathi News | Ratnagiri Mayor Election Shiv Sena MLA said Sharad Pawar will meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणुक: राष्ट्रवादीच्या पाठींब्यासाठी पवारांची भेट घेणार: आमदार सामंत

निर्णय झाला नाही तरीही शिवसेना स्वबळावर ही निवडणूक जिंकेल, असेही आमदार सामंत म्हणाले. ...

प्रचारापेक्षा धावत्या बसमधून पडलेल्या तरुणाला मदत - Marathi News | Assistance to a young boy falling off a four-way bus | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रचारापेक्षा धावत्या बसमधून पडलेल्या तरुणाला मदत

पानवल ते हातखंबा मार्गावर धावत्या बसमधून तरुण पडल्याने ग्रामस्थांची एकच गर्दी झाली होती. प्रचारासाठी निघालेले आमदार उदय सामंत यांनी गर्दी पहाताच गाडी थांबवली व तत्परतेने जखमी तरुणाला वैद्यकिय उपचार उपलब्ध होण्यासाठी ताबडतोब सुत्रे हलविली. ...

‘ती’ इमारत म्हाडाची नाही; सामंत यांचा पुनरुच्चार - Marathi News | The building is not of MHADA; Reinforcement of the feud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ती’ इमारत म्हाडाची नाही; सामंत यांचा पुनरुच्चार

म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाची नसल्याचे बुधवारी पुन्हा सांगितले. ...

दापोलीत म्हाडाचा २६० घरांचा प्रकल्प उभारणार : उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | Uda Samant announces plans for 260 houses in Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोलीत म्हाडाचा २६० घरांचा प्रकल्प उभारणार : उदय सामंत यांची घोषणा

दापोली शहरात असलेल्या कोकण म्हाडाच्या जागेवर लवकरच सामान्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोकण म्हाडाचे अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांनी दापोलीतील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त ...

म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | MHADA president Uday Samant threatens to kill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना जीवे मारण्याच्या धमकी आली आहे. अज्ञातांकडून आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे. ...