उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
Uday Samant Shivaji University kolhapur-गेल्या महिन्यात शिवाजी विद्यापीठात घेण्यात आलेल्या मंत्रालय @ कोल्हापूर उपक्रमातील प्रलंबित प्रकरणांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन आढावा घेतला. ...
Anganewadi Yatra canceled: कोरोनाचा प्रसार होऊ नये या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवूनच आंगणेवाडीवासियांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती सामंत व आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली. ...
Politics News : राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमधील मतभेद अजूनही संपलेले नाहीत. सरकारमधील मंत्रीच एकमेकांचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ...