लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टू व्हीलर

टू व्हीलर, मराठी बातम्या

Two wheeler, Latest Marathi News

डोक्याच्या संरक्षणासाठी दुचाकीस्वारांवरील हेल्मेट सक्ती योग्यच - Marathi News | Helmet compulsory for two-wheelers to protect head | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :डोक्याच्या संरक्षणासाठी दुचाकीस्वारांवरील हेल्मेट सक्ती योग्यच

हेल्मेटमुळे दुचाकीस्वारांना अपघातांमध्ये मोठे संरक्षण मिळते, किमान जखमांवरही काहीवेळा निभावते व प्राण वाचतात, मात्र त्याचबरोबर आपण कायदा पाळणारे नागरिक आहोत, याचेही वर्तन तुमच्या हेल्मेट वापरण्यानेही होत असते. हे लक्षात घ्यायला हवे. ...

स्कूटर हे वेगाचे नव्हे तर दळणवळणाचे साधन - Marathi News | Scooter is not for the speed, but for mere transportation | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्कूटर हे वेगाचे नव्हे तर दळणवळणाचे साधन

स्कूटर हे सध्या अनेकांचे लोकप्रिय साधन बनले आहे, मात्र स्कूटरची छोटेखानी रचना लक्षात घेूनच तिचा वापर करा, अन्य़ता अनेक कटकटीना, असुरक्षिततेला सामोरे जावे लागते. ...

दुचाकीवरील प्रवाशांची संख्या दोनपेक्षा जास्त नकोच - Marathi News | The number of passengers on the bike should not be more than two | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दुचाकीवरील प्रवाशांची संख्या दोनपेक्षा जास्त नकोच

दुचाकीवर दोनापेक्षा जास्त प्रवासी न नेल्यास दंड केला जात असावा, अशीच सध्याची स्थिती आहे की काय, असा प्रश्न पडतो. इतक्या मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार कायद्याचे उल्लंघन करीत स्वतःच्या सुरक्षिततेलाच धोक्यात टाकीत आहेत. ...

चांगल्या मायलेजसाठी स्कूटरचा वेग ठेवा संतुलित व स्थिर - Marathi News | Keep the scooter's speed balanced and stable for optimal mileage | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चांगल्या मायलेजसाठी स्कूटरचा वेग ठेवा संतुलित व स्थिर

जेव्हा भारतामध्ये या प्रकारच्या ट्युब्युलर चासीच्या स्कूटरचे हे पर्व सुरू झाले व त्यानंतर हाताने गीयर टाकण्याच्या पत्राशीट जोडून तयार केलेल्या टु स्ट्रोक स्कूटर कालबाह्य झाल्या. ...