इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावूक? अहिल्यानगर - रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी तब्बल ८ तास चौकशी महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य ठाणे - कामावरून घरी परतणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार, ४ गंभीर जखमी "लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू १.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश तुफान राडा! दुर्गापूरमध्ये भाजपा-टीएमसी कार्यकर्ते भिडले, दोन जखमी; परिसरात मोठा तणाव
ट्विटर, मराठी बातम्या FOLLOW Twitter, Latest Marathi News
Twitter Down: पाहता पाहता ट्विटर डाऊन असल्याची तक्रार करणाऱ्यांची यादी वाढत गेली. पहा या लोकांच्या प्रतिक्रिया. ...
सध्या सोशल मीडियावर मांजर आणि उंदराच्या (Rat Viral Video) लढाईचा एक व्हिडीओ जोरदार धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कची लोकप्रिय कार्टून असलेल्या टॉम अँण्ड जेरी (Tom and jerry) या कार्टूनची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. ...
रामदास आठवलेंनी थरूर यांना इंग्रजीत स्पेलिंग योग्य लिहिण्याचा सल्ला दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या शशी थरूर यांना इंग्रजीवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाते ...
सध्या शिकारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत (Leopard Attack on Dog) आहे. यात शिकारी एका प्राण्यावर हल्ला करतो मात्र पुढे वेगळंच काहीतरी घडतं. ...
भल्याभल्या प्राण्यांची शिकार करणारा हा सिंह एका छोट्याशा कासवासमोर मात्र फेल ठरला आहे. तीन-तीन सिंह एका साध्या कासवाची शिकार करू शकले नाहीत. ...
Anand Mahindra Tweet : पाहा आनंद महिंद्रा काय म्हणाले? ...
कधीकधी अपघाताच्या घटनांमध्ये जो गाडी चालवत असतो त्याचीच चूक असते, असं अजिबातही नाही. अनेकदा दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा भलत्यालाच मिळते. ...
सकाळपासून Reliance Jio चं Network डाऊन असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. ...