लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये 'कहानी घर घर की'मधील पार्वतीची एन्ट्री, साक्षी तन्वर दिसणार 'या' भूमिकेत - Marathi News | kahani ghar ghar ki fame actress sakshi tanwar will play rawan wife mandodari in nitesh tiwari ramayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये 'कहानी घर घर की'मधील पार्वतीची एन्ट्री, साक्षी तन्वर दिसणार 'या' भूमिकेत

'कहानी घर घर की'मधील पार्वती 'रामायण' सिनेमात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत ...

"ऑडिशनसाठी पुणे-मुंबई ४ तासाचा प्रवास अन्...", 'शुभविवाह' फेम काजल पाटीलची कशी झाली अभिनयात एन्ट्री - Marathi News | shubhvivavh fame kajal patil interview actress journey travelled from pune to mumbai for audition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑडिशनसाठी पुणे-मुंबई ४ तासाचा प्रवास अन्...", 'शुभविवाह' फेम काजल पाटीलची कशी झाली अभिनयात एन्ट्री

'शुभविवाह' मालिकेत मानसी हे पात्र साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या काजलने तिच्या अभिनयातील प्रवासाबद्दल 'लोकमत फिल्मी'ला विशेष मुलाखत दिली.  ...

'घटस्फोटाचा विषय कधीच संपला' शेफाली शाहच्या एक्स पतीने नात्यावर केलं भाष्य - Marathi News | Shefali Shah ex husband Harsh Chhaya opens up on their divorce says it was tough | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घटस्फोटाचा विषय कधीच संपला' शेफाली शाहच्या एक्स पतीने नात्यावर केलं भाष्य

हर्ष छाया टीव्ही इंडस्ट्रीतील जुना अभिनेता आहे. २००० साली शेफाली आणि हर्षचा घटस्फोट झाला होता. ...

'गुलाबी साडी'वर रेश्मा अन् सुमित पुसावळेचा रोमॅण्टिक डान्स; कलाकारांनी फॉलो केला ट्रेंड - Marathi News | Reshma and Sumit Pusavale's romantic dance on 'Gulabi sadi see video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलाबी साडी'वर रेश्मा अन् सुमित पुसावळेचा रोमॅण्टिक डान्स; कलाकारांनी फॉलो केला ट्रेंड

Reshma shinde: रेश्माने नुकतचं 'गुलाबी साडी' या गाण्यावर भन्नाट रील केलं आहे. ...

"अरुंधती आशुतोषला मिस करतेय", 'आई कुठे...'मधील ट्विस्टनंतर मधुराणी गोखले भावुक - Marathi News | aai kuthe kay karte fame madhurani gokhale shared emotional post after aashutosh death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरुंधती आशुतोषला मिस करतेय", 'आई कुठे...'मधील ट्विस्टनंतर मधुराणी गोखले भावुक

"आशुतोषचं जाणं अनेकांना आवडलं नाहीये, पण...", अरुंधतीची पोस्ट चर्चेत ...

'कपिलसोबत काम करण्याचा माझा विचार..'; 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधून भारती सिंहचा पत्ता कट? - Marathi News | bharti-singh-reveals-why-she-is-not-part-of-the-great-indian-kapil-show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधून भारती सिंहचा पत्ता कट?; अभिनेत्री म्हणाली...

The Great Indian Kapil Show: तब्बल ७ वर्षानंतर सुनील ग्रोवर, कपिल शर्मासोबत काम करणार आहे. तर, सुनीलच्या एन्ट्रीनंतर भारतीची या कार्यक्रमातून एक्झिट झाली आहे. ...

मोठ्या थाटात झाला तितीक्षाचा सासरी गृहप्रवेश; Unseen video आला समोर - Marathi News | titeeksha-tawde-and-siddharth-bodke-after-marriage-gruhpravesh-video-goes-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठ्या थाटात झाला तितीक्षाचा सासरी गृहप्रवेश; Unseen video आला समोर

Titeeksha tawde: तितीक्षा सून म्हणून घरी आल्याचा आनंद सिद्धार्थच्या आईच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. ...

"गुलाबी साडी" गाण्यावर थिरकली चहलची पत्नी, धनश्रीचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल अवाक् - Marathi News | cricketer yuzvendra chahal wife dhanashree verma dance on gulabi sadi marathi song video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गुलाबी साडी" गाण्यावर थिरकली चहलची पत्नी, धनश्रीचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

धनश्री वर्मा हिलाही या मराठी गाण्याची भुरळ पडली आहे. धनश्रीने 'गुलाबी साडी' गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. ...