लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

कुणी तरी येणार येणार गं! लग्नानंतर ३ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई - Marathi News | kundali bhagya fame actress sana sayyed pregnant become mother after 3 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी तरी येणार येणार गं! लग्नानंतर ३ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई

'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लवकरच आई होणार ...

'तारक मेहता' फेम जेनिफर मिस्त्रीच्या बहिणीचं निधन, अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर - Marathi News | tarak mehta ka ooltah chashmah fame actress jennifer mistry sister passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता' फेम जेनिफर मिस्त्रीच्या बहिणीचं निधन, अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर

'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जेनिफर मिस्त्रीची छोटी बहीण डिंपलचं निधन झालं आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटवर काय करतात कलाकार? निखिल बनेने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | nikhil bane shared video of maharashtrachi hasyajatra set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटवर काय करतात कलाकार? निखिल बनेने शेअर केला व्हिडिओ

"चला जाऊ शूटिंगला", निखिल बनेने दाखली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटची झलक ...

३६ वर्षांचा संसार मोडत घेतला घटस्फोट, ६६व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न; कोण आहे ती? - Marathi News | pakistani actress who got married at age of 66 divorced first husband after 36 years of togetherness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३६ वर्षांचा संसार मोडत घेतला घटस्फोट, ६६व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न; कोण आहे ती?

काही सेलिब्रिटी त्यांच्या सिनेइंडस्ट्रीतील करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ...

२ वर्षांनी 'भाग्य दिले तु मला' मालिकेची एक्झिट! ही नवी सिरीयल सुरू होणार - Marathi News | colors marathi serial bhagya dile tu mala is going off air soon  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ वर्षांनी 'भाग्य दिले तु मला' मालिकेची एक्झिट! ही नवी सिरीयल सुरू होणार

कलर्स मराठी वाहिनीवरील 'भाग्य दिले तु मला' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.  ...

संकर्षणने मुलांमुळे पुन्हा अनुभवलं बालपण; शेअर केल्या लहानपणीच्या आठवणी - Marathi News | MARATHI ACTOR sankarshan karhade Shared childhood memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संकर्षणने मुलांमुळे पुन्हा अनुभवलं बालपण; शेअर केल्या लहानपणीच्या आठवणी

Sankarshan karhade: संकर्षणने इन्स्टाग्रामवर त्याच्या मुलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच त्याच्या बालपणीचा काळ कसा होता हे त्याने सांगितलं आहे. ...

पहिल्या प्रेग्नंन्सीनंतर पुन्हा बेबी प्लॅन करत आहेत दीपिका-शोएब; म्हणाले- "अल्लाहच्या मनात असेल तर..." - Marathi News | dipika kakar and shoaib ibrahim planning 2nd baby after first child said if allah want | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या प्रेग्नंन्सीनंतर पुन्हा बेबी प्लॅन करत आहेत दीपिका-शोएब; म्हणाले- "अल्लाहच्या मनात असेल तर..."

पहिल्या लेकानंतर दीपिका-शोएबला हवंय दुसरं मुलं, स्वत:च केला खुलासा ...

"कर्ज फेडण्यासाठी करावं लागतं...", प्राजक्ताची पोस्ट चर्चेत; नेटकरी म्हणाले- "तुझं कर्ज..." - Marathi News | prajakta mali shared video of advertise shoot netizens reacted see comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कर्ज फेडण्यासाठी करावं लागतं...", प्राजक्ताची पोस्ट चर्चेत; नेटकरी म्हणाले- "तुझं कर्ज..."

प्राजक्ता सध्या अनेक प्रोजेक्टसाठी काम करत आहे. यासाठी ती मॉडेलशूट आणि ब्रँडच्या जाहिरातीही करत आहे. असाच एक व्हिडिओ तिने इन्स्टावर शेअर केला आहे. ...