टिव्ही कलाकार, मराठी बातम्याFOLLOW
Tv celebrities, Latest Marathi News
![TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर - Marathi News | taark mehta ka ooltah chashmah fame sodhi actor Gurucharan Singh may have been kidnapped police registered case | Latest filmy News at Lokmat.com TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर - Marathi News | taark mehta ka ooltah chashmah fame sodhi actor Gurucharan Singh may have been kidnapped police registered case | Latest filmy News at Lokmat.com]()
TMKOC Sodhi Missing: सोढी ऊर्फ गुरुचरण सिंग यांच्या बँक आणि फोन व्यवहारातून काही तपशील समोर आले आहेत. तसंच cctv फुटेजमध्ये... ...
![बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला... - Marathi News | tarak mehta ka ooltah chashmah fame gurucharan singh did message before missing said jd majethia | Latest filmy News at Lokmat.com बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला... - Marathi News | tarak mehta ka ooltah chashmah fame gurucharan singh did message before missing said jd majethia | Latest filmy News at Lokmat.com]()
गुरूचरणने बेपत्ता होण्याआधी मित्राला शेवटचा मेसेज केला होता. याबाबत अभिनेता आणि निर्माता मजीठिया यांनी माहिती दिली आहे. ...
![रतन राजपूत प्रेमानंद महाराजांच्या चरणी लीन; म्हणाली, 'अध्यात्मामुळे अभिनयात रस राहिला नाही' - Marathi News | Ratan Rajput took blessing from Premanand Maharaj asked question about acting and spirituality | Latest filmy News at Lokmat.com रतन राजपूत प्रेमानंद महाराजांच्या चरणी लीन; म्हणाली, 'अध्यात्मामुळे अभिनयात रस राहिला नाही' - Marathi News | Ratan Rajput took blessing from Premanand Maharaj asked question about acting and spirituality | Latest filmy News at Lokmat.com]()
'अध्यात्म आणि अभिनय सोबत कसं करु शकते?' अभिनेत्रीने विचारला प्रश्न ...
![Loksabha Election 2024 : ८१ वर्षीय आजीसह शिव ठाकरेने केलं मतदान, अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | loksabha election 2024 shiv thakare vote with his 81 years old grandmothet shared post | Latest filmy News at Lokmat.com Loksabha Election 2024 : ८१ वर्षीय आजीसह शिव ठाकरेने केलं मतदान, अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | loksabha election 2024 shiv thakare vote with his 81 years old grandmothet shared post | Latest filmy News at Lokmat.com]()
मराठमोळ्या शिव ठाकरेनेही मतदानाचा हक्क बजावत त्याचं महत्त्व चाहत्यांना पटवून दिलं आहे. शिवबरोबरच त्याच्या ८१ वर्षीय आजीनेही मतदान केलं. ...
!['आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम साईराजची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, प्रोमो आला समोर - Marathi News | amchya pappani ganpati anala fame sairaj kendre entry in appi amchi collector zee marathi serial | Latest filmy News at Lokmat.com 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम साईराजची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, प्रोमो आला समोर - Marathi News | amchya pappani ganpati anala fame sairaj kendre entry in appi amchi collector zee marathi serial | Latest filmy News at Lokmat.com]()
छोटा सिम्बा बनून साईराज करणार प्रेक्षकांचं मनोरंजन, 'आमच्या पप्पांनी गणपती आणला'नंतर लोकप्रिय मालिकेत एन्ट्री ...
!['येऊ तशी कशी...' फेम अभिनेत्याची लगीनघाई! शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंडसोबत घेणार सात फेरे - Marathi News | yeu kashi tashi me nandayla fame actor Shalva Kinjawadekar to tie knot with gf | Latest filmy News at Lokmat.com 'येऊ तशी कशी...' फेम अभिनेत्याची लगीनघाई! शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंडसोबत घेणार सात फेरे - Marathi News | yeu kashi tashi me nandayla fame actor Shalva Kinjawadekar to tie knot with gf | Latest filmy News at Lokmat.com]()
शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकरसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. साखरपुड्यानंतर आता शाल्व आणि श्रेयाच्या लग्नाचा मुहुर्त ठरला आहे. ...
![वाढलेल्या वजनाचा झाला अभिनेत्रीच्या करिअरवर परिणाम; म्हणाली, 'मला माझ्या वयापेक्षा...' - Marathi News | vahbiz-dorabjee-shocking-transformation-losing-10-kgs-reacts-on-offered-mother-roles | Latest filmy News at Lokmat.com वाढलेल्या वजनाचा झाला अभिनेत्रीच्या करिअरवर परिणाम; म्हणाली, 'मला माझ्या वयापेक्षा...' - Marathi News | vahbiz-dorabjee-shocking-transformation-losing-10-kgs-reacts-on-offered-mother-roles | Latest filmy News at Lokmat.com]()
Tv actress: अलिकडेच या अभिनेत्रीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वाढलेल्या वजनामुळे कशा प्रकारे संघर्ष करावा लागला हे सांगितलं. ...
!["दोन अनोळखी मुलींचं नशीब बदलणारी रात्र", नव्या मालिकेचा प्रोमो पाहून अंगावर येईल काटा - Marathi News | abir gulal colors marathi new serial promo out watch video | Latest filmy News at Lokmat.com "दोन अनोळखी मुलींचं नशीब बदलणारी रात्र", नव्या मालिकेचा प्रोमो पाहून अंगावर येईल काटा - Marathi News | abir gulal colors marathi new serial promo out watch video | Latest filmy News at Lokmat.com]()
'सुख कळले' नंतर कलर्स मराठीची नवी मालिका, 'अबीर गुलाल'चा प्रोमो पाहा ...