लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

"जोपर्यंत आपल्या आई, बहिणींसोबत...", स्वारगेट अत्याचार प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला-"लाज वाटते..." - Marathi News | marathi television actor adish vaidya reaction on pune swargate shivshahi bus rape case shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जोपर्यंत आपल्या आई, बहिणींसोबत...", स्वारगेट अत्याचार प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला-"लाज वाटते..."

पुणे हादरले असून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं नवीन गाणं, "पोरं बदनाम"ला प्रेक्षकांची मिळतेय पसंती - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor nikhil bane new song por badnaam out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं नवीन गाणं, "पोरं बदनाम"ला प्रेक्षकांची मिळतेय पसंती

"पोर बदनाम" हे निखिल बनेचं नवं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मैत्रीवर आधारित असलेल्या या धमाल गाण्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ...

महाशिवरात्रीनिमित्त पार्वतीचं गंगेत पवित्र स्नान, महाकुंभमधील व्हिडिओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | devo ke dev mahadev fame actress sonarika bhadoria in mahakumbh mela shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाशिवरात्रीनिमित्त पार्वतीचं गंगेत पवित्र स्नान, महाकुंभमधील व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

शेवटच्या दिवशी महाशिवरात्रीचं निमित्त साधत टीव्हीची पार्वतीही महाकुंभमेळ्यात सहभागी झाली. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. ...

"वाईट वाटलं कारण...", कुलाबा किल्ल्याला भेट दिल्यानंतर मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत - Marathi News | marathi actress megha ghadge visit alibaug colaba fort says feel bad for seeing the collapse of the forts built by the chhatrapati shivaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाईट वाटलं कारण...", कुलाबा किल्ल्याला भेट दिल्यानंतर मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

"महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची झालेली पडझड पाहून...", मराठी अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना  ...

VIDEO: महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाली अंकिता लोखंडे; महाशिवरात्रीनिमित्त केली मनोभावे पूजा  - Marathi News | actress ankita lokhande become engrossed in the devotion of mahadev on the occasion of mahashivratri shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाली अंकिता लोखंडे; महाशिवरात्रीनिमित्त केली मनोभावे पूजा 

अभिनेत्री अंकिता लोखंडेने महाशिवरात्रीनिमित्त सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. ...

"तुझा आवाज नाचायलाच लावतो...", 'छावा'साठी मराठी अभिनेत्रीने केलं वैशाली सामंतचं कौतुक; म्हणाली... - Marathi News | marathi television actress madhuri pawar praise to singer vaishali samant for chhaava movie song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझा आवाज नाचायलाच लावतो...", 'छावा'साठी मराठी अभिनेत्रीने केलं वैशाली सामंतचं कौतुक; म्हणाली...

सध्या देशभरात लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

'बालवीर' फेम अभिनेता झाला नेपाळचा जावई! गर्लफ्रेंड आरतीसह लग्नबंधनात अडकला देव जोशी - Marathi News | balveer fame actor dev joshi married to long time girlfriend aarti in nepal see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बालवीर' फेम अभिनेता झाला नेपाळचा जावई! गर्लफ्रेंड आरतीसह लग्नबंधनात अडकला देव जोशी

२४ वर्षीय देव जोशी फक्त अभिनेताच नाही तर आणखी एका क्षेत्रात कार्यरत आहे, वाचून वाटेल अभिमान ...

"डॉक्टर म्हणाले तुमची मुलगी गेली", अंकिता वालावलकरची आई 'तो' प्रसंग सांगताना झाली भावुक - Marathi News | ankita walawalkar mother gets emotional while recalling kokan hearted girl childhood incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डॉक्टर म्हणाले तुमची मुलगी गेली", अंकिता वालावलकरची आई 'तो' प्रसंग सांगताना झाली भावुक

अंकिताच्या आईवडिलांनी तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी तिच्या आईने अंकिताचा हा पुर्नजन्म असल्याचं लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितलं.  ...