लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

मराठी अभिनेत्रीने फॉलो केला Ghibli ट्रेंड, पण फोटो पाहून आली डोक्यावर हात मारण्याची वेळ - Marathi News | marathi actress sanika banaraswale follow ghibli trend goes wrong shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीने फॉलो केला Ghibli ट्रेंड, पण फोटो पाहून आली डोक्यावर हात मारण्याची वेळ

एका मराठी अभिनेत्रीनेही Ghibli ट्रेंड फॉलो केला. पण, फोटो पाहून तिच्यावर डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. ...

सुशांतसिंह राजपूतच्या केसवेळी मत व्यक्त केल्याने काम मिळणंच बंद झालं, अभिनेत्रीचा खुलासा - Marathi News | Actress krissann barretto reveals she was out of work because she talked about sushant singh case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसिंह राजपूतच्या केसवेळी मत व्यक्त केल्याने काम मिळणंच बंद झालं, अभिनेत्रीचा खुलासा

सुशांतबद्दल तेव्हा काही कलाकार व्यक्त होत होते. तर काही जण फक्त लाईमलाईटसाठी बोलत असल्याचाही आरोप झाला. असाच आरोप एका अभिनेत्रीवर करण्यात आला होता. ...

अली गोनीसोबतच्या नात्यावरुन टीका करणाऱ्यांना जॅस्मीन भसीनचं रोखठोक उत्तर, म्हणाली... - Marathi News | Jasmin Bhasin s blunt reply to those criticizing her relationship with Ali Goni over religion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अली गोनीसोबतच्या नात्यावरुन टीका करणाऱ्यांना जॅस्मीन भसीनचं रोखठोक उत्तर, म्हणाली...

माझं संगोपनच असं झालं आहे की...जॅस्मीन नक्की काय म्हणाली? ...

"लोक म्हणतात तू सुशांतला सोडलंस, पण...", अंकिता लोखंडचं स्पष्ट उत्तर, म्हणाली- "तो मुव्ह ऑन झाला आणि मी..." - Marathi News | when ankita lokhande slams trollers who said you left sushant singh rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोक म्हणतात तू सुशांतला सोडलंस, पण...", अंकिता लोखंडचं स्पष्ट उत्तर, म्हणाली- "तो मुव्ह ऑन झाला आणि मी..."

सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताला चाहत्यांनी दोष द्यायला सुरुवात केली होती. यावर तिने स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. तिच्या मुलाखतीचा जुना व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.  ...

Gudhi Padwa: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रींचं गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत ढोल वादन, व्हिडिओ समोर - Marathi News | Gudhi Padwa maharashtrachi hasyajatra fame vanita kharat and rasika vengurlekar dhol video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gudhi Padwa: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रींचं गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत ढोल वादन, व्हिडिओ समोर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनीही या शोभायात्रेत सहभाग घेतला होता. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. ...

Aditi Malik : "मी माझा आवाज गमावला, ताप आणि अंगदुखी..."; अभिनेत्री पडली आजारी, दिले हेल्थ अपडेट - Marathi News | Aditi Malik shares health update battling coughing fever said lost my voice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी माझा आवाज गमावला, ताप आणि अंगदुखी..."; अभिनेत्री पडली आजारी, दिले हेल्थ अपडेट

Aditi Malik : अदितीची तब्येत सध्या ठीक नाही. सोशल मीडियावर तिने आजारी असल्याची माहिती दिली. ...

Gudhi Padwa 2025: रेश्मा शिंदेने साऊथ पतीसोबत उभारली गुढी, साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा - Marathi News | gudhi padwa 2025 marathi actress reshma shinde celebrated first gudhi padwa after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gudhi Padwa 2025: रेश्मा शिंदेने साऊथ पतीसोबत उभारली गुढी, साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा

यंदा अनेक सेलिब्रिटी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहेत. रेश्मा शिंदेनेही पतीसोबत लग्नानंतरचा पहिला गुढीपाडव्याचा सण साजरा केला आहे.  ...

"सिरीयल पाहून लोक विचारायचे प्रसाद तुम्हाला पण मारतो का?", मंजिरी ओकने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | when prasad oak fan asked his wife manjiri if he beates her after watching serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिरीयल पाहून लोक विचारायचे प्रसाद तुम्हाला पण मारतो का?", मंजिरी ओकने सांगितला 'तो' किस्सा

मंजिरीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चाहत्याचा एक किस्सा सांगितला. ...