लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला

Tujhyat jeev rangala, Latest Marathi News

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
Read More
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील वहिनीसाहेबांना आली चक्क निवडणूक लढवण्याची ऑफर - Marathi News | Dhanashri Kadgaonkar has been offered to elect the election | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील वहिनीसाहेबांना आली चक्क निवडणूक लढवण्याची ऑफर

रसिकांना नंदिनी वहिनीचा येणारा राग हीच धनश्रीच्या भूमिकेची पोचपावती म्हणावी लागेल. कतंच मालिकेत प्रेक्षकांनी नंदिता आणि पाठकबाई यांच्यामधील निवडणुकीची चुरस पाहिली. ...

तुला पाहते रे टीआरपीच्या रेसमध्ये चौथ्या नंबरवर, जाणून घ्या कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर - Marathi News | Zee Marathi's Mazya Navryachi Bayko is no one one TRp Chart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहते रे टीआरपीच्या रेसमध्ये चौथ्या नंबरवर, जाणून घ्या कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार तुला पाहते रे ही मालिका यंदाच्या आठवड्यात चौथ्या क्रमांकावर आहे. ...

तुझ्यात जीव रंगलामधील लाडूला येते हे देखील काम, व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Tuzyat Jeev Rangala Fame Ladoo Aka Rajveer Gaikawad Unknown things | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यात जीव रंगलामधील लाडूला येते हे देखील काम, व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील बसेल आश्चर्याचा धक्का

लाडू खऱ्या आयुष्यात कसा आहे. त्याला काय काय आवडते हे जाणून घ्यायला त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडतं. नुकताच लाडूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

पाठकबाईंचा जीव राणादामध्ये नाही तर यात रंगला - Marathi News | Akshaya deodhar fan of game of thrones | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाठकबाईंचा जीव राणादामध्ये नाही तर यात रंगला

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर हे नाव घराघरात पोहोचले. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ...

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाडांच्या घरी येणार नवा पाहुणा - Marathi News | Tujhyat Jeev Rangala new guest in Gaikwad's house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाडांच्या घरी येणार नवा पाहुणा

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ...

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील बरकतची भूमिका साकारणाऱ्या अमोल नाईकच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले का? - Marathi News | Tujhyat Jeev Rangala fame barkat aka Amol Naik's wedding Pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील बरकतची भूमिका साकारणाऱ्या अमोल नाईकच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले का?

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजली आणि राणा नव्हेच तर बरकत, नंदिता वहिनी, चंदे ही सगळी पात्रं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत. ...

स्वराज्य रक्षक संभाजी हा कार्यक्रम टिआरपीच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या पहिल्या नंबरवर कोण? - Marathi News | Mazya Navryachi Bayko is no one on TRP Chart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वराज्य रक्षक संभाजी हा कार्यक्रम टिआरपीच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या पहिल्या नंबरवर कोण?

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका यंदाच्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे. ...

तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवर या कारणामुळे झाले सेलिब्रेशन - Marathi News | Tujhyat Jeev Rangala completed 750 episodes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवर या कारणामुळे झाले सेलिब्रेशन

राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ७५० भागांचा टप्पा पार केला. ...