लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तृणमूल काँग्रेस

Trinamool Congress Latest news, मराठी बातम्या

Trinamool congress, Latest Marathi News

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.
Read More
West Bengal Election 2021: मला हिंदू धर्म शिकवायला जाऊ नका, मी ब्राह्मणाची मुलगी; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल - Marathi News | west bengal election 2021 mamata banerjee says i am brahmin daughter should not teach me hinduism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: मला हिंदू धर्म शिकवायला जाऊ नका, मी ब्राह्मणाची मुलगी; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

West Bengal Assembly Election 2021: मेदिनीपूरच्या चंद्रकोणा येथील सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ...

बंगाल दौऱ्यावरून पत्रकाराचा सवाल, तुम्ही तर इथंच घर घ्यायला हवं; बघा- अमित शाहंनी काय दिलं उत्तर?  - Marathi News | Union home minister Amit Shah's reaction on the questioned about buying house in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगाल दौऱ्यावरून पत्रकाराचा सवाल, तुम्ही तर इथंच घर घ्यायला हवं; बघा- अमित शाहंनी काय दिलं उत्तर? 

या वेळी भाजपला तृणमूल काँग्रेसचा खास प्रतिस्पर्धक म्हणून पाहिले जात आहे. दोन्ही पक्ष एक-मेकांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

"एकजूट झाले ३० टक्के मुसलमान, तर भारतात बनतील चार पाकिस्तान,’’ तृणमूलच्या नेत्याची मुक्ताफळे  - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 : "30 per cent Muslims unite, four Pakistan will be formed in India," says Trinamool leader Sheikh Alam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"एकजूट झाले ३० टक्के मुसलमान, तर भारतात बनतील चार पाकिस्तान,’’ तृणमूलच्या नेत्याची मुक्ताफळे 

West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमधील प्रचारादरम्यान, काही नेते पातळी सोडून आक्षेपार्ह विधाने करत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आलम यांनी असेच एक संतापजनक विधान केले आहे. ...

West Bengal Election 2021: ठरलं! शरद पवार घेणार ममता दीदींची भेट; काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला - Marathi News | west bengal assembly election 2021 ncp leader sharad pawar three days visit west bengal and will meet mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: ठरलं! शरद पवार घेणार ममता दीदींची भेट; काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला

west bengal assembly election 2021: काँग्रेसने दिलेला प्रस्ताव नाकारत शरद पवार तीन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. ...

 Maha Opinion Poll : पश्चिम बंगालमध्ये भाजपा मोठा पक्ष ठऱणार, तृणमूलची घसरगुंडी उडणार; पण... - Marathi News | Maha Opinion Poll: BJP to be big party in West Bengal, Trinamool Congressto fall; But ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण : Maha Opinion Poll : पश्चिम बंगालमध्ये भाजपा मोठा पक्ष ठऱणार, तृणमूलची घसरगुंडी उडणार; पण...

West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही काळ ऊरला असताना पश्चिम बंगलामधील सध्याच्या राजकीय परिस्थितीचे चित्र दाखवणारे अजून एक ओपिनियन पोल समोर आले आहे. ...

साडी नव्हे, बरमुडा घाला; ममता बॅनर्जींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली - Marathi News | west bengal assembly election 2021 ditch saree wear bermudas dilip ghosh disputed remarks on mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साडी नव्हे, बरमुडा घाला; ममता बॅनर्जींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली

west bengal assembly election 2021: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली. ...

"दीदींचा खेळ सुरू! राज्यात 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार" - Marathi News | bjp worker found dead body hanging the noose vijayvargiya said didis played start | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"दीदींचा खेळ सुरू! राज्यात 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार"

West Bengal Assembly Elections 2021 And BJP : राजकीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बंगालच्या कूचबिहार लोकसभा क्षेत्रात दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांचा फासावर लटकवलेला अवस्थेत मृतदेह आढळला आहे. ...

West Bengal Assembly Elections 2021: बंगालमध्ये "अबकी बार 200 पार" कसा पोहोचणार भाजप? अमित शाहंनी समजून सांगितलं गणित - Marathi News | HM Amit shah told how bjp will fulfill the slogan of abki baar 200 paar in bengal west bengal elections bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Assembly Elections 2021: बंगालमध्ये "अबकी बार 200 पार" कसा पोहोचणार भाजप? अमित शाहंनी समजून सांगितलं गणित

अमित शाह यांनी हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना सांगितले, की भाजप 200 पारची घोषणा कशा पद्धतीने यशस्वी करेल. अमित शाह म्हणाले, आम्ही 2019च्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकल्या, तेव्हाही कुणाला विश्वास नव्हता. (West Bengal Assembly Elections 2021) ...