लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर, मराठी बातम्या

Trimbakeshwar, Latest Marathi News

अमित शाह यांचा दौरा रद्द; नित्यानंद राय येणार - Marathi News | Amit Shah's tour canceled; Nityanand Rai will come | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमित शाह यांचा दौरा रद्द; नित्यानंद राय येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा त्र्यंबकेश्वर दौरा ऐनवेळी रद्द झाला असून, आता केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत शाह यांच्या दौऱ्याविषयीची अनिश्चिता होती. अखेर दौरा रद्द झा ...

गुरुपीठातील शिलापूजनास परदेशातूनही येणार सेवेकरी - Marathi News | Servants will also come from abroad to pay homage to the Gurupeeth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुरुपीठातील शिलापूजनास परदेशातूनही येणार सेवेकरी

त्र्यंबकेश्वर येथील सद्गुरू मोरेदादा रुग्णालयाच्या शिलापूजन सोहळ्यात देशभरातून महिला, पुरुष सेवेकरी येणार आहेतच; पण नेपाळसह अमेरिका, दुबई, ओमान, इंग्लंड, अबुधाबी अशा अनेक देशांमधूनसुद्धा सेवेकरी मोठ्या प्रमाणात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय श्री ...

तुंगार यांच्या ह्यज्योतिर्मयह्ण आत्मचरित्राचे प्रकाशन - Marathi News | Publication of Tungar's Hyjyotirmayahna autobiography | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुंगार यांच्या ह्यज्योतिर्मयह्ण आत्मचरित्राचे प्रकाशन

त्र्यंबकेश्वर : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी नगराध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त स्व. यादवराव लक्ष्मण तुंगार यांच्या ह्यज्योतिर्मयह्ण या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा सोमवारी (दि. २३) मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. ...

आदित्य ठाकरे आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर - Marathi News | Aditya Thackeray on Trimbakeshwar tour today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदित्य ठाकरे आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे शुक्रवारी (दि. १३) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ...

हंडामोर्चाचा इशारा देताच विहिरीची खोदाई सुरू - Marathi News | The digging of the well started as soon as Handamorcha signaled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हंडामोर्चाचा इशारा देताच विहिरीची खोदाई सुरू

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पुंगटवाडी व मिलनवाडी यासह काही गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने श्रमजीवी संघटनेने १० मेपर्यंत पाण्याचे टँकर गावात ... ...

पोकलेनचा धक्का लागून त्र्यंबकला बालक ठार - Marathi News | Trimbak killed a child after being hit by a Pokmon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोकलेनचा धक्का लागून त्र्यंबकला बालक ठार

त्र्यंबकेश्वर शहरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जमा करण्याच्या कामावर असलेल्या पोकलेन मशीनचा धक्का लागून बालक ठार झाले आहे. ...

रथ मिरवणुकीने उटीच्या वारीची सांगता - Marathi News | Concludes the Ooty Wari with a chariot procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रथ मिरवणुकीने उटीच्या वारीची सांगता

संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीला आठ तास चंदनाच्या उटीचा लेप चढविल्याने देवाला शीतलता प्राप्त झाली असावी, अशी श्रध्दा भाविकांमध्ये होती. या उटीच्या वारीची बुधवारी रथ मिरवणुकीने सांगता झाली. ...

संत निवृत्तीनाथांच्या समाधीला चंदनाचा लेप - Marathi News | Sandalwood coating on the tomb of Saint Nivruttinath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संत निवृत्तीनाथांच्या समाधीला चंदनाचा लेप

त्र्यंबकेश्वर येथे वरुथिनी एकादशीच्या दिवशी संत श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला शीतल, सुवासिक चंदनाच्या उटीचा लेप करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदुंगाचा गजर केला. ...