लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बदली

बदली, मराठी बातम्या

Transfer, Latest Marathi News

राज्यातील 32 अभियंत्यांच्या बदल्या  - Marathi News | 32 Engineer transfers in the state | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील 32 अभियंत्यांच्या बदल्या 

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एकाच वेळी तब्बल ३२ कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. ...

रत्नागिरीच्या शिक्षण विभागात खडखडाट, अधिकारीच नाहीत - Marathi News | Rakhnagiri's education department does not have rocks and officials | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या शिक्षण विभागात खडखडाट, अधिकारीच नाहीत

राज्यात शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाचा अक्षरश खेळखंडोबा सुरू आहे. राज्य शासनाने नुकत्याच (शिक्षण सेवा वर्ग १) शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये जिल्ह्यात असणाºया एकमेव शिक्षणाधिकाºयांची बदली करण्यात आली ...

नागपूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात - Marathi News | Beginning of transfers of Nagpur ZP employees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात

सोमवारपासून जिल्हा परिषद व पं.स.च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी झालेल्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या बांधकाम, सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा व वित्त विभागाच्या वर्ग ३ च्या अधिकाऱ्यांच्या १४ बदल्या समुपदेशनाने झाल्या आ ...

ट्विट भोवलं; 'गांधीजींना नोटांवरून हटवा' म्हणणाऱ्या निधी चौधरींची बदली - Marathi News | IAS officer Nidhi Chaudhari has been transferred from BMC office to Water Supply & Sanitation Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्विट भोवलं; 'गांधीजींना नोटांवरून हटवा' म्हणणाऱ्या निधी चौधरींची बदली

निधी चौधरी यांनी 17 मे रोजी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते. ...

जि.प.च्या ७८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | 78 employees of ZP transfers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जि.प.च्या ७८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली असून आज दुसºया दिवशी तीन विभागांतील ७८ कर्मचाºयांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या़ ...

बीड जि.प.मध्ये १०२ विनंती तर २१ प्रशासकीय बदल्या - Marathi News | 102 requests in beed ZP and 21 administrative transfers | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जि.प.मध्ये १०२ विनंती तर २१ प्रशासकीय बदल्या

येथील जिल्हा परिषदेच्या स्तरावरील गट क कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या ३१ मे व १ जून रोजी समूपदेशनाने पार पडल्या. ...

जि. प. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती मिळण्याची शक्यता - Marathi News |  District Par. The possibility of suspension of employees' transfer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जि. प. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती मिळण्याची शक्यता

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत समुपदेशन एकीकडे सुरू झालेले असताना दुसरीकडे या बदल्यांना स्थगिती मिळण्याची दाट शक्यता व्यक्तकेली जात असून, मुळातच जिल्हा परिषदेत सध्या रिक्त पदांची संख्या २५ टक्क्यांच्या पुढे असून, त्यातही जर बदल्यांच्या ...

जालना जिल्ह्यात ५७ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | 57 police personnel shift in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात ५७ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जालना : विहित कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. जालना पोलीस दलातील एकूण ... ...