नाशिक : चारचाकी वाहन टोर्इंग करण्यापुर्वी लाऊनस्पीकरवर वाहन काढून घेण्यासंदर्भात पूर्वसूचना देणे आवश्यक असतानाही त्याचे पालन न करता टोर्इंग करणाऱ्या वाहतूक पोलिसास वाहनचालकाने मंगळवारी (दि़५) चांगला धडा शिकविल्याची घटना महापालिकेच्या राजीव गांधीभवनसम ...
सादलबाबा चाैकात पदपथांवरुन येणाऱ्या दुचाकी चालकांवर वाहतूक पाेलीसांकडून कारवाई करण्यात येत हाेती. परंतु त्यांच्यासमाेरच बीअारटी मार्गातून येणाऱ्या वाहनचालकांकडे दुर्लक्ष करण्यात येत हाेते. ...
शहरातील सर्वाधिक रहदारीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस अधिकच भरच पडत चालली आहे़ उड्डाणपूल झाल्यानंतर तरी वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात उलटेच झाले़ ...
बेदरकारपणे वाहन चालवणे, विनाहेल्मेट, सीट बेल्ट न लावणे अशा गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना शहरात सीसीटीव्हींचे जाळे उपयुक्त ठरत आहे. एप्रिल महिन्यात नियम मोडणाऱ्या ५० हजारांहून अधिक मुंबईकरांना सीसीटीव्ही चलान पाठवण्यात आले. ...
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़ नाशिक-पुणे, मुंबई-आग्रा महामार्गासह शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य च ...
शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसाय जोरात सुरू असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने अवैध व्यसाय करणारे निर्धास्त आहे. ...
रस्त्यावरील वाहने उचलून नेणाऱ्या वाहतूक पोलिसांनी केवळ दुचाकीस्वारांनाच लक्ष्य केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे काही बँका आणि रुग्णालये आणि विशिष्ट अशा ठिकाणीच वाहतूक पोलिसांची ही उचलेगिरी सुरू आहे. ...
खटाव तालुक्याला रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यांने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास औंध-पुसेसावळी रस्त्यावर वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ...