लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

वाहतुक पोलिसाला जाब विचारणे पडले महागात : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक  - Marathi News | man arrested at Pimpri Chichwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतुक पोलिसाला जाब विचारणे पडले महागात : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक 

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरूद्ध कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. ...

वाहतुकीचे नियम मोडणाºया १८ स्कूल बसवर सोलापूरात कारवाई - Marathi News | Operation of Solapur on 18 school buses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाहतुकीचे नियम मोडणाºया १८ स्कूल बसवर सोलापूरात कारवाई

सोलापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १८ स्कूल बसवर आज शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे कारवाई केली. वैध परवाना नसणे, स्कूल बसच्या योग्यता प्रमाणपत्राची संपलेली मुदत, विद्यार्थी वाहतूक धोरणाची पूर्तता न करणे, वाहनांमधून ...

पीएमआरडीए मेट्रोचा नारळ फुटणार : महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात - Marathi News | PMRDA Metro construction work will start within month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीए मेट्रोचा नारळ फुटणार : महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात

या प्रकल्पामुळे प्रदूषण मुक्ती व वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. एकूण २३ कि.मी. लांबी असलेल्या ह्या प्रकल्पाची किंमत अंदाजे ८३१३ कोटी रुपये आहे. ...

खारघर स्थानकात वाहनतळ अपुरे - Marathi News | Parking is not available in Kharghar station | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर स्थानकात वाहनतळ अपुरे

राज्य शासनाने नवी मुंबई निर्मिती करताना हार्बर रेल्वे मार्गावर सिडकोने वाशी ते पनवेल दरम्यान उभारलेल्या छतावर वाहनतळ उभारलेले खारघर रेल्वे स्थानक हे छतावर वाहनतळ उभारलेले पहिले वाहनतळ आहे. ...

नवीन वाहनांना ब्रेक टेस्ट सक्तीची, वाहतूक संघटनांचा विरोध - Marathi News | New vehicles forced to break tests, transport organizations opposed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नवीन वाहनांना ब्रेक टेस्ट सक्तीची, वाहतूक संघटनांचा विरोध

वाहतूक संघटनांचा विरोध : पासिंगचे काम दिवे येथील ट्रॅकवर ...

शहरात अवैध वाहतूक, पोलिसांनाही कोणी जुमेना - Marathi News | Traffic in the city, no one arrested by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात अवैध वाहतूक, पोलिसांनाही कोणी जुमेना

चिंचवड स्टेशन : पोलीस आयुक्तालय झाल्यानंतरही नाही परिणाम ...

परिक्षेत्रात नियमबाह्य वाहनधारकांवर कारवाई करा : विश्वास नांगरे-पाटील - Marathi News | Take action against unauthorized vehicle owners in the borders: trust Nangre-Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :परिक्षेत्रात नियमबाह्य वाहनधारकांवर कारवाई करा : विश्वास नांगरे-पाटील

परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरूच ठेवावे. अपघाताचे वाढते प्रमाण कसे कमी करता येईल यावर भर द्यावा, ...

वाहतूककोेंडीमुळे नागरिक त्रस्त - Marathi News | Citizen stricken by traffic congestion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतूककोेंडीमुळे नागरिक त्रस्त

पिंपळे गुरव : शहीद भगतसिंग चौकात अरुंद रस्त्यावरील एकेरी मार्गामुळे प्रश्न बिकट ...