लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

सिग्नल डान्सरचा अनोखा व्हिडियो व्हायरल; डान्सरच्या ठेक्याची कल्याण- डोंबिवलीत चर्चा - Marathi News | Signal Dancer's unique video goes viral; Welfare of Dancer's Contract- Discussion in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सिग्नल डान्सरचा अनोखा व्हिडियो व्हायरल; डान्सरच्या ठेक्याची कल्याण- डोंबिवलीत चर्चा

लाल सिग्नल लागल्याने थांबलेल्या गाड्यांच्या गर्दीत एक जण चक्क ब्रेक डान्स करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

‘मातोश्री’ परिसर घेणार वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास; मुख्यमंत्र्यांनी जागवल्या लहानपणीच्या आठवणी - Marathi News | The Worli Sea Link to Bandra-Kurla complex is open for traffic inauguration by CM Uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मातोश्री’ परिसर घेणार वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास; मुख्यमंत्र्यांनी जागवल्या लहानपणीच्या आठवणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून उड्डाणपुलाची मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. ...

धक्कादायक! राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे वाहतूक होती बंद; ट्रॅफिकमध्ये अडकल्याने रुग्णालयात जाणाऱ्या महिलेचा मृत्यू - Marathi News | kanpur iia president vandana mishra dies in jam up police commissioner apologizes tweet viral photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे वाहतूक होती बंद; ट्रॅफिकमध्ये अडकल्याने रुग्णालयात जाणाऱ्या महिलेचा मृत्यू

Kanpur IIA President Vandana Mishra : महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना वाहतूक बंद करण्यात आली होती. यावेळी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या महिलेची प्रकृती अधिकच बिघडली. ...

नियम उल्लंघनप्रकरणी तब्बल पावणे अकरा लाखांचा दंड वसूल - Marathi News | A fine of Rs 11 lakh was levied for violating the rules | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नियम उल्लंघनप्रकरणी तब्बल पावणे अकरा लाखांचा दंड वसूल

CoronaVirus In Kolhapur : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहेत. त्यात पोलीसही विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून संसर्गाचा फैलाव कमी करण्यासाठी झटत आहेत. ...

शहरांमध्ये वाहनचालक सुसाट! जवळपास ६० टक्के वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन - Marathi News | About 60% of drivers found over speeding on city roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरांमध्ये वाहनचालक सुसाट! जवळपास ६० टक्के वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन

पुणे शहरातील परिसर संस्थेचे पुणे नाशिक औरंगााद आणि नागपूर मध्ये सर्वेक्षण ३४ रस्त्याचा समावेश पोलिस महासंचालकांना पत्र ...

रस्त्यावरील मेनहोलचे 'झाकण' बदला, मुंबईतील नागरिकांचा ट्विटरवरुन संताप - Marathi News | Change the 'cover' of the manhole on the road, the anger of the citizens of Mumbai on Twitter for BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावरील मेनहोलचे 'झाकण' बदला, मुंबईतील नागरिकांचा ट्विटरवरुन संताप

मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका मुख्य रस्त्यावर मेनहोलचे झाकण खराब झाले आहे. त्यामुळे, मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना आणि पादचारी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ...

वेरळ घाटामध्ये ट्रेलर फसल्याने वाहतूक विस्कळीत - Marathi News | Traffic disrupted due to trailer crash in Veral Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वेरळ घाटामध्ये ट्रेलर फसल्याने वाहतूक विस्कळीत

Trafic Ratnagiri : वळणाचा अंदाज न आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलर साईडपट्टीवर फसल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने घडली़ यामुळे महामार्गावर दोन तास एकेरी वाहतूक सुरू होती़ ...

मुसळधार पावसामुळे भिवंडीत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी - Marathi News | Heavy rains cause traffic jams in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुसळधार पावसामुळे भिवंडीत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

कल्याण नाका येथे गुढगाभार पाणी साचल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ...