Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
Share Market Opening 8 August, 2025: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के कर आकारणीच्या नकारात्मक परिणामासह आज भारतीय शेअर बाजारानं पुन्हा एकदा व्यवहाराला सुरुवात केली. आज सलग चौथ्या दिवशी देशांतर्गत बाजार घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले. ...
...दुसरीकडे अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांसोबत भारत ‘क्वाड’, ‘आयपीईएफ’सारख्या मंचांमध्येही आहे. त्यामुळे बहुपदरी नात्यांमध्ये तोल राखताना, भारताच्या परराष्ट्र धोरणाची कसोटी लागणार आहे. आत्मसन्मान, तत्त्व आणि प्रतिष्ठेशी तडजोड न करता, कोणत्याही गोटात न ...
दिवंगत कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय जागतिक परिषदेस पंतप्रधान मोदी संबोधित करत होते. याप्रसंगी मोदी यांनी स्वामिनाथन यांच्या सन्मानार्थ एक स्मरण नाणे व तिकीट जारी केले. ...
Trump Chip Tariffs : रशियाच्या कच्च्या तेलाची खरेदी थांबवावी यासाठी अमेरिका सातत्याने भारतावर दबाव टाकत आहे. ५० टक्के टॅरिफची धमकी दिल्यानंर ट्रम्प यांनी आता सेमिकंडक्टर उद्योगाला लक्ष्य केलं आहे. ...
Share Market Live Updates 7 August: ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्बचा परिणाम आता दिसून येत आहे. शेअर बाजारात आज जोरदार घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्सचे २८ शेअर्स रेड झोनमध्ये आहेत. ...