लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

'तुम्हाला हॉलिडे तिकीट मिळणार', गिफ्ट व्हाऊचरचे आमिष दाखवून ३० ते ४० जणांची लाखोंची फसवणूक - Marathi News | 30 to 40 people cheated out of lakhs by giving gift vouchers as 'you will get holiday tickets' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्हाला हॉलिडे तिकीट मिळणार', गिफ्ट व्हाऊचरचे आमिष दाखवून ३० ते ४० जणांची लाखोंची फसवणूक

नागरिकांकडून अशा पद्धतीने विविध आमिषे देऊन पैसे घेतले असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा ...

चिंब पावसात पर्यटनाची धूम; स्वातंत्र्य दिनी पर्यटन राजधानी झाली 'हाऊस फुल' - Marathi News | Tourism boom in rains; Tourist places become 'house full' on Independence Day in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंब पावसात पर्यटनाची धूम; स्वातंत्र्य दिनी पर्यटन राजधानी झाली 'हाऊस फुल'

शहरवासीयांनी 'आझादी का अमृत महोत्सव'ची संधी साधत घराबाहेर पडत असून शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळी धाव घेतली. ...

Ramsar Site: देशात 75 रामसर स्थळ, पैकी तीन महाराष्ट्रात; पाणथळावर फ्लेमिंगोचा नयनरम्य थवा - Marathi News | 75 Ramsar sites in the country, three of them in Maharashtra; A picturesque flock of flamingos here thane | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :देशात 75 रामसर स्थळ, पैकी तीन महाराष्ट्रात; पाणथळावर फ्लेमिंगोचा नयनरम्य थवा

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे खाडीला रामसर दर्जा प्राप्त झाला आहे. या घोषणेमुळे ठाणे खाडीला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले आहे. देशभरात महानगरातील विशेषत: मुंबई महानगर प्रदेशातील अशा प्रकारचा दर्जा मिळालेली ही पहिलीच पाणथळ ...

लय भारी... हेरिटेज वॉकमधून ठाणेकरांनी जाणून घेतला शहराचा इतिहास - Marathi News | Thanekar learned the history of the city from the Heritage Walk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लय भारी... हेरिटेज वॉकमधून ठाणेकरांनी जाणून घेतला शहराचा इतिहास

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या वास्तू पासून या हेरिटेज वॉकला सुरुवात झाली. ...

आरोग्य विभागानंतर आता पर्यटन संचालनालयाकडून औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ उल्लेख - Marathi News | After the Health Department, now Aurangabad has been mentioned as 'Sambajinagar' by the Directorate of Tourism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्य विभागानंतर आता पर्यटन संचालनालयाकडून औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ उल्लेख

‘महाराष्ट्र टुरिझम’ या ट्विटर अकाऊंटवरून देवगिरी किल्ल्याची माहिती देताना ‘संभाजीनगर’ उल्लेख करण्यात आला आहे. ...

अखेर परळी-मिरज रेल्वे पुन्हा धावणार; भाविकांसह प्रवाशांची गैरसोय टळणार - Marathi News | Finally, Parali-Miraj railway will run again; Inconvenience of devotees and passengers will be avoided | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर परळी-मिरज रेल्वे पुन्हा धावणार; भाविकांसह प्रवाशांची गैरसोय टळणार

मार्च 2020 पासून परळी - मिरज ही गाडी रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद केली होती. ...

हे काय? देशातील 24 स्मारके अन् वारसा स्थळे बेपत्ता; पुरातत्त्व विभागाच्या अहवालातून माहिती उघड - Marathi News | 24 monuments and heritage sites in the country are missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे काय? देशातील 24 स्मारके अन् वारसा स्थळे बेपत्ता; संसदेत उपस्थित झाला मुद्दा

संसदेत उपस्थित झाला मुद्दा, पुरातत्त्व विभागाच्या अहवालातून माहिती उघड ...

फ्लायबिगचे औरंगाबाद-हैदराबाद विमान ‘जमिनीवर’; विमानसेवा अचानक केली रद्द - Marathi News | Flybig's Aurangabad-Hyderabad flight 'on the ground'; The flight service was suddenly cancelled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फ्लायबिगचे औरंगाबाद-हैदराबाद विमान ‘जमिनीवर’; विमानसेवा अचानक केली रद्द

तात्पुरत्या स्वरुपात विमान रद्द केले आहे, अशी माहिती एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...