लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

ताजमहालात रोज फक्त ४० हजारांनाच प्रवेश - Marathi News |  In the Taj Mahal daily 40 thousand entrance entrants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताजमहालात रोज फक्त ४० हजारांनाच प्रवेश

जगप्रसिद्ध ताजमहाल परिसरात रोज फक्त ४0 हजार पर्यटकांना प्रवेश द्यायचा विचार पुरातत्व विभाग (एएसआय) करीत आहे. याशिवाय भुयारी खोलीत प्रवेशासाठी तिकीट आकारणे आणि १५ वर्षांखालील मुलांना विनामूल्य प्रवेशाचाही विचार सुरू आहे. ...

शिर्डी तीन कोटी लोकसंख्या कशी पेलते? - Marathi News |  How does Shirdi raise the population of 300 million? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिर्डी तीन कोटी लोकसंख्या कशी पेलते?

४० लाख पर्यटकांवर गोव्याचे अर्थकारण चालते. शिर्डीत तर वर्षाकाठी तीन कोटी लोक येतात. शिर्डीत गत एक आठवड्यात नऊ लाख भाविकांनी हजेरी लावली. वर्षाचा हिशेब काढला तर शिर्डीत वर्षभरात तीन कोटीहून अधिक भाविक हजेरी लावतात, असे शिर्डी संस्थान प्रशासनाचे म्हणणे ...

गोव्यात स्थानिक विरुद्ध पर्यटक तंटे वाढले - Marathi News | In Goa, there was a lot of violence against local people | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात स्थानिक विरुद्ध पर्यटक तंटे वाढले

पणजी : गोवा प्रदेश हा शांत म्हणून ओळखला जात असला तरी, अलिकडे स्थानिक विरुद्ध पर्यटक असे तंटे गोव्यात वाढत चालले आहेत. गेल्या काही महिन्यांत पर्यटकांचे स्थानिकांशी  वाद होण्याच्या पाच ते सहा घटना घडल्या आहेत व पोलिसांतही गुन्हे नोंद झाले आहेत. मंगळवार ...

होम स्टे देणार पर्यटनाला बुस्ट - Marathi News |  Boost at home-based touring tourism | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :होम स्टे देणार पर्यटनाला बुस्ट

जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. पर्यटन विकासाला चालना दिल्यास प्रशासनाला महसूल व स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याच दृष्टीकोनातून जिल्ह्यातील पर्यटन केंद्रालगत असलेल्या ५० गावात ‘होम स्टे’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. ...

थर्टी फर्स्ट संडे एन्जॉय : गुलाबी थंडीत नाशिकच्या मिसळ पॉइंटवर एकत्र येत तरुणाईकडून ‘न्यू इयर सेलिब्रेशन’ला स्टार्ट..! - Marathi News | Thirty First Sunday Enjoy: The New Year Celebration started by the youngster coming together at the Missal Point of Nashik. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थर्टी फर्स्ट संडे एन्जॉय : गुलाबी थंडीत नाशिकच्या मिसळ पॉइंटवर एकत्र येत तरुणाईकडून ‘न्यू इयर सेलिब्रेशन’ला स्टार्ट..!

नवीन वर्षाच्या स्वागत अन् जल्लोषासाठी मागील चार दिवसांपासूनच तरुणाईकडून विविध योजना आखल्या जात होत्या. शहरातील विविध महाविद्यालयांच्या कट्टे आणि व्हॉटस्अ‍ॅपच्या ग्रूपवर विविध भन्नाट क ल्पनांची देवाणघेवाणही सुरू झाली होती. एकूणच ‘न्यू इयर सेलिब्रेशन प ...

रत्नागिरी : पर्यटकांसाठी महाराष्ट्रातील पहिलीच नैसर्गिक गुहा खुली, जिद्दी माऊंटेनिअरिंगचे प्रयत्न - Marathi News | Ratnagiri: Maharashtra's first natural cave open for tourists, stubborn mountaineering efforts | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : पर्यटकांसाठी महाराष्ट्रातील पहिलीच नैसर्गिक गुहा खुली, जिद्दी माऊंटेनिअरिंगचे प्रयत्न

साहसी उपक्रमांबरोबरच समाजोपयोगी उपक्रमात सातत्याने सहभाग असलेल्या येथील जिद्दी माऊंटेनिअरिंगतर्फे रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली नैसर्गिक गुहा पर्यटकांसाठी खुली केली आहे. महाराष्ट्रातील ही पहिली नैसर्गिक गुहा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ...

रत्नागिरी जिल्हा पर्यटकांनी फुलला, यंदा उत्साह वाढला, सलग सुट्ट्यांमुळे किनारे, हॉटेल्स, लॉजमध्ये गर्दीच गर्दी - Marathi News | Ratnagiri district flooded tourists, this year, increased enthusiasm, due to frequent vacations, crowds, hotels and lodge crowd | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा पर्यटकांनी फुलला, यंदा उत्साह वाढला, सलग सुट्ट्यांमुळे किनारे, हॉटेल्स, लॉजमध्ये गर्दीच गर्दी

चौथा शनिवार, रविवार आणि त्याला जोडून आलेली ख्रिसमसची सुटी अशा सलग सुट्ट्यांची पर्वणी साधून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांसह गणपतीपुळे येथील गणेश मंदिर आणि तेथील किनारा पर्यटकांनी फुलला आहे. ...

गुलाबी थंडीत फुलू लागली भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे - Marathi News | Tourist places in Bhandara district attracts tourists | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गुलाबी थंडीत फुलू लागली भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक पवनी शहरातील व तालुक्यातील निसर्गरम्य, मनमोहक पर्यटनस्थळाला पर्यटक रोज मोठ्या संख्येने भेटी देत आहेत. हिवाळा सुरु झाल्यामुळे थंडीच्या दिवसात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. ...