लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

मालवण पर्यटकांनी फुलले, हजारोंची गर्दी, सलग सुट्यांमुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीला सर्वाधिक पसंती - Marathi News | Malawi tourists blossom, thousands of crowds, Sindhudurg coastline tops the list | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण पर्यटकांनी फुलले, हजारोंची गर्दी, सलग सुट्यांमुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीला सर्वाधिक पसंती

सलग सुट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मालवणी भाषेत यवा कोकण आपलाच आसा असे म्हणण्याची वेळ आता राहिलेली नाही. कारण देश, परदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मालवण आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. ...

तीन दिवसांचा वीकेण्ड : थंडीत कॅम्पींग अन् बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी नाशिककर भंडारदर्‍यात! - Marathi News |  Three days of weekend: Nandikar reserves to enjoy cooling and boating! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन दिवसांचा वीकेण्ड : थंडीत कॅम्पींग अन् बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी नाशिककर भंडारदर्‍यात!

‘कॅम्पींग’चा आनंद लुटणा-यांची संख्या अधिक असून येथे जत्रा भरली आहे. भंडारदरा गाईड समुहाकडून स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन सर्व पर्यटकांना केले आहे. ...

रत्नागिरी :पर्यटनाला आता सरोवरांचे पाठबळ, दापोली तालुक्यातील पाच गावांकरिता तब्बल ४ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर - Marathi News | Tourism now supports the lake, sanctioned 4 crores 52 lacs for five villages in Dapoli taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :पर्यटनाला आता सरोवरांचे पाठबळ, दापोली तालुक्यातील पाच गावांकरिता तब्बल ४ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर

राज्यातील तलाव, सरोवरे व मोठे जलाशय यांचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने राज्य योजनेंतर्गत राज्य सरोवर संवर्धन योजना या आर्थिक वर्षापासून सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दापोली तालुक्यातील गिम्हवणे, मुरूड, गुडघे, विरसई व गावतळे आदी ...

WELCOME KONKAN : सिंधुदुर्ग : नव्या वर्षाचा सेलिब्रेशन करायचंय ? चला तर मग थेट कोकणात, पर्यटनाचे नवे अध्याय - Marathi News | WELCOME KONKAN: Sindhudurg: Want to Celebrate New Year? Let's go straight into Konkan, new chapters of tourism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :WELCOME KONKAN : सिंधुदुर्ग : नव्या वर्षाचा सेलिब्रेशन करायचंय ? चला तर मग थेट कोकणात, पर्यटनाचे नवे अध्याय

सरत्या वर्षाला निरोप द्यायचाय ?....नव्या वर्षाचा सेलिब्रेशन करायचंय ? चला तर मग थेट कोकणात.....येवा कोकण आपलाच आसा ! असे आदरातिथ्याने म्हणणारा कोकणी माणूस यावर्षीच्या नव्या सेलिब्रेशनसाठी आतुर झालाय. समुद्राच्या तळाखालील अद्भुत विश्वही पाहण्याची संधी ...

रत्नागिरी : मोहोराचा दरवळ अन् उसळत्या लाटा, पर्यटकांसाठी मोकळ्या कोकणच्या वाटा - Marathi News | Ratnagiri: The flow of Moharram and the rising waves, it is the contribution of free Konkan for tourists | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : मोहोराचा दरवळ अन् उसळत्या लाटा, पर्यटकांसाठी मोकळ्या कोकणच्या वाटा

उसळणाऱ्या लाटा, भर दुपारीही आल्हाददायक थंडगार वातावरण आणि जागोजागी येणारा आंबा-काजूच्या मोहोराचा दरवळ... हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर कोकणाशिवाय पर्यायच नाही. कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जिकडे-तिकडे हेच चित्र आहे. ...

कोल्हापूर : ‘केएसबीपी’तर्फे २४ पासून फ्लॉवर फेस्टिव्हल, जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी नवी दिशा - Marathi News |  KSBP has organized a flower festival from 24th to the growth of Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘केएसबीपी’तर्फे २४ पासून फ्लॉवर फेस्टिव्हल, जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी नवी दिशा

कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या ‘केएसबीपी’च्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापुरात फ्लॉवर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत सकाळी ९ ते ८.३० पर्यंत पोलीस उद्यान येथे होत अस ...

मालवण-दांडी बीच येथे सी वॉटर पार्कचा नवा अध्याय, पर्यटनाला मिळणार चालना - Marathi News | The new chapter of Sea Water Park, at Malvan-Dandi Beach, will be developed by tourism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण-दांडी बीच येथे सी वॉटर पार्कचा नवा अध्याय, पर्यटनाला मिळणार चालना

सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळाली. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांसाठी सी वॉटर पार्कचा नवा अध्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी एकत्र येत एकजुटीतून दाखवलेले धाडस कौतुकास ...

गोव्यात सेक्स टुरिझमच्या ओढीनं येत असाल तर फसवणूक निश्चित - Marathi News | If goa's sex tourism is attracting, then you will face cheating | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सेक्स टुरिझमच्या ओढीनं येत असाल तर फसवणूक निश्चित

गोव्यात अलिकडे पोलिसांनी देहविक्री व्यवसायाविरुद्ध आणि कॉल गर्ल गोव्याला पुरविणा-या दलालांविरुद्धही जोरदार कारवाई सुरू केल्यामुळे प्रथमच गोव्याच्या किनारपट्टी भागातील दलाल सतर्क झाले आहेत. ...