निसर्गरम्य माळशेज घाटाचे सौंदर्य आणखी वाढणार आहे. याठिकाणी बाराही महिने असलेला पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने याठिकाणी जागतिक दर्जाचा स्काय वॉक (Viewing Gallery) बांधण्याचे ठरविले आहे. ...
2017 हे वर्ष भारतीय पर्यटन क्षेत्राला नवी ऊर्जा देणारे ठरले आहे. या वर्षभरात भारताला 1 कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे भारताला 27 अब्ज डॉलर्स इतके उत्पन्नही मिळाले आहे. ...
किना-यांवरील बेकायदा शॅकवर कारवाईची मोहीम पर्यटन खात्याने उघडली असून बुधवारी गावरावाडो, कळंगुट येथे पाच आणि कांदोळी येथे एक मिळून सहा शॅक जमीनदोस्त करण्यात आले. ...
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गोव्यातील अनेक रस्त्यांच्या बाजूला अजुनही मोठ्या प्रमाणात पडलेला कचरा पाहून पर्यटकांच्या मनात गोव्याविषयी नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे. ...
विविध रंगांचे आणि विविध आकारातले मासे, विविध आकारांचे खडक आणि त्यावरील प्रवाळ असं समुद्राच्या पोटातलं अनोखं जग साऱ्यांनाच भुरळ घालतं. आता रत्नागिरीतील समुद्राच्या पोटातलं हे विश्वही तुम्हाला पाहता येईल. रत्नागिरीतील हर्षा स्कुबा डायव्हींगतर्फे मिऱ्या ...
सगळीकडेच थंडीचा तडाका वाढलाय हे तर आपण गेले काही दिवस वाचत आहोतच. आता अख्खाच्या अख्खा नायगरा धबधबा बर्फासारखा गोठल्याने एक विहंगमय दृश्य निर्माण झाले आहे . ...
गोव्याला विदेशी नागरिक पर्यटक म्हणून हवे आहेत आणि अधिक खर्च करणा-या देशी पर्यटकांपेक्षा त्यांनाच येथे पसंती का दिली जाते हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अशा काही लोकप्रिय किना-यांना भेट दिलीच पाहिजे. ...