लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

चाळीसगावच्या ‘डोगरी-तितूर' संगमाला पर्यटनाचा साज - Marathi News | Cholasgaon's 'Dogri-Titur' is celebrated in Sangamala tourism | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावच्या ‘डोगरी-तितूर' संगमाला पर्यटनाचा साज

पाच कोटीचा निधी मंजुर: मस्तानी अम्मा टेकडीचेही सुशोभिकरण ...

सिंधुदुर्ग : तारकर्लीतील हाऊसबोट मोजतेय अखेरच्या घटका, एमटीडीसीचा भोंगळ कारभार - Marathi News | Sindhudurg: The final component of the houseboat in the Tararkali, the mantle of MTDC | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : तारकर्लीतील हाऊसबोट मोजतेय अखेरच्या घटका, एमटीडीसीचा भोंगळ कारभार

मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या सिंधुकन्या या हाऊसबोटीला काही दिवसांपूर्वी भलेमोठे छिद्र पडले. याकडे एमटीडीसी प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने आजही ही पर्यटकांच्या सेवेतील हाऊसबोट तारकर्ली खाडीपात्रात शेवटच ...

दक्षिण कोरियाच्या पर्यटकांवर पुण्यातील तुळजा लेण्यांमध्ये मधमाशांचा हल्ला  - Marathi News | Bee attack among South Korean tourists in Tulja Caves in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दक्षिण कोरियाच्या पर्यटकांवर पुण्यातील तुळजा लेण्यांमध्ये मधमाशांचा हल्ला 

जुन्नरजवळील तुळजा लेणीसमूहात लेण्यांच्या अभ्यासासाठी आलेल्या दक्षिण कोरियातील पर्यटकांवर येथील लेण्यांमध्ये असणा-या मधमाशांनी हल्ला चढविला. त्यांच्यावर जुन्नरमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.  ...

सातारा : कास पठाराच्या सुरक्षेत वाढ, खासगी सुरक्षारक्षक पठारावर चोवीस तास - Marathi News | The increase in the safety of Kas Plateau, twenty-four hours on the private safety plateau | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : कास पठाराच्या सुरक्षेत वाढ, खासगी सुरक्षारक्षक पठारावर चोवीस तास

डिसेंबर महिन्याच्या शेवटी लागलेल्या आगीत कास पठारावरील बराच भाग भस्मसात झाल्यानंतर वन विभागाने सतर्क होत कास पठाराच्या सुरक्षेत वाढ करत संयुक्त वन समितीच्या माध्यमातून त्याच परिसरातील खासगी सुरक्षारक्षक पठारावर चोवीस तास पहारा देणार आहेत. तसेच पर्यटक ...

खंडाळ्याचा शूटिंग पॉर्इंट दोन वर्षांपासून बंदच, पर्यटकांचा हिरमोड - Marathi News | Khandala shootout point has been closed for two years, tourists will be deployed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खंडाळ्याचा शूटिंग पॉर्इंट दोन वर्षांपासून बंदच, पर्यटकांचा हिरमोड

आपल्या निसर्गरम्य सौंदर्याने लाखो पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा खंडाळ्यातील शूटिंग पॉर्इंट मागील दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा मोठा हिरमोड होत आहे. ...

गोवा : किनारी भागात गोमंतकीयांच्या घरांचे रुपांतर काश्मिरींच्या व्यवसाय केंद्रांमध्ये - Marathi News | Goa: gomantakiys Homes converted into Kashmiri Business Centers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : किनारी भागात गोमंतकीयांच्या घरांचे रुपांतर काश्मिरींच्या व्यवसाय केंद्रांमध्ये

उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या किनारपट्टी भागांमध्ये काश्मिरी व्यापा-यांची संख्या खूपच वाढत चालली आहे. ...

'मुंबई दर्शना'च्या नावाखाली लूट, महानगरीचं नाव होतंय बदनाम - Marathi News |  National Tourism Day: Plunder in the name of 'Mumbai Darshan' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबई दर्शना'च्या नावाखाली लूट, महानगरीचं नाव होतंय बदनाम

राज्यातच नव्हे, तर देश-परदेशातून मायानगरी मुंबईला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी येथे धडकत असतात. मुंबईतील पर्यटनस्थळांच्या माहितीअभावी असंख्य पर्यटक ‘मुंबई दर्शन’ नामक टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा आधार घेतात. ...

मे महिन्यात कोकणात जायचंय?... तडक बुकिंग करा; अनेक ट्रेन झाल्या फुल्ल! - Marathi News | Ratnagiri: On the route to the railway housefills, waiting for a few dates from now on, tourism planning from now on otherwise .... | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मे महिन्यात कोकणात जायचंय?... तडक बुकिंग करा; अनेक ट्रेन झाल्या फुल्ल!

कोकणातून मुंबईत किंवा मुंबईतून कोकणात मे महिन्यात जायचा विचार करत असाल तर जरा लवकर! कारण पुढील तीन ते चार दिवसातच मे महिन्यातील सर्व आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. मे महिन्यातील काही तारखांना तर आतापासूनच प्रतिक्षा यादी लागली आहे. त्यामुळे को ...