राज्य शासनातर्फे अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून केंद्राच्या मार्गदर्शनानुसार राज्यात वनपर्यटन सुरू करण्यात येत आहे. मात्र उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन करण्यासाठी पर्यटकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वन विभागाने येथील पर्यटन सुरू करण ...
गोव्यात अनेकांच्या नोकऱ्या पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसाय नव्याने सुरू करावा लागला, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले. ...
कोकण किनारपट्टीवर गोव्याच्या धर्तीवर बीच शॅक धोरणास मंजुरी देताना ८ ठिकाणी पायलट प्रकल्प साकारले जाणार आहेत. त्यात मालवण किनारपट्टीवरील तारकर्लीचा समावेश आहे. ...
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आदेशानंतर बंद पडलेले निसर्ग पर्यटन अद्यापही सुरू झालेले नाही. मात्र या पर्यटनाला राज्यात मान्यता दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत वाढण्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या काळात ...
देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉईंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. ...
तुमसर तालुक्यातील बंदरझिरा (आंबागड) येथे अरबस्तान येथून ३०० वर्षांपुर्वी आलेले बाबा सिध्दीक शाह यांची दर्गा आहे. आजूबाजूला घनदाट जंगल, शांत, रमणीय परिसरात स्थित या दर्ग्यावर दूरदूरुन भाविक येतात व शांती, समृध्दीसाठी प्रार्थना करतात. भाविकांसोबतच पर्य ...