लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

IN PICS : भावा तुला सरकारी नोकरी आहे का रे? रोमॅन्टिक फोटो शेअर करताच साऊथचं जोडपं झालं ट्रोल - Marathi News | Tamil actress Mahalakshmi brutally trolled after PHOTOS with hubby Ravindar Chandrasekaran | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भावा तुला सरकारी नोकरी आहे का रे? रोमॅन्टिक फोटो शेअर करताच साऊथचं जोडपं झालं ट्रोल

गेल्यावर्षी लोकप्रिय अभिनेत्री महालक्ष्मी ( Mahalakshmi ) हिने निर्माता रवींद्र चंद्रशेखरन ( Ravindar Chandrasekaran) सोबत लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या ४ महिन्यानंतर ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे... ...

SS Rajamouli: 'RRR' काही बॉलिवूड सिनेमा नाही..., गोल्डन ग्लोब जिंकताच राजमौलींचा सूरच बदलला - Marathi News | Ss Rajamouli Statement Amid Golden Globe Win Rrr Is Not A Bollywood Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'RRR' काही बॉलिवूड सिनेमा नाही..., गोल्डन ग्लोब जिंकताच राजमौलींचा सूरच बदलला

Ss Rajamouli : 'नाटू- नाटू' या गाण्याने ग्लोडन ग्लोब पुरस्कार जिंकला. याचदरम्यान राजमौली असं काही बोलून गेलेत की, त्यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड विरूद्ध साऊथ वादाला तोंड फोडलं आहे... ...

Nani's clean shave look: 'क्लीन शेव' मधील नानी कधी पाहिलाय?  साऊथ सुपरस्टारनं अनेक वर्षानंतर बदलला लुक - Marathi News | Dasara star Nani's clean shave look goes viral, South star photo, | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PIC : 'क्लीन शेव' मधील नानी कधी पाहिलाय?  साऊथ सुपरस्टारनं अनेक वर्षानंतर बदलला लुक

Nani's clean shave look goes viral : लवकरच नानीचा Dasara हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण तूर्तास चर्चा या सिनेमाची नाही तर नानीच्या लुकची आहे... ...

Varisu vs Thunivu बॉक्स ऑफिसवर साऊथचा 'वरिसू' आणि 'थुनिवु'ची टक्कर - Marathi News | Varisu and Thunivu movie review and box office collection | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Varisu vs Thunivu बॉक्स ऑफिसवर साऊथचा 'वरिसू' आणि 'थुनिवु'ची टक्कर

'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाल्याबद्दल मोदींकडून कौतुक, म्हणाले 'संपूर्ण देशाला अभिमान वाटला'! - Marathi News | Pm modi congratulates rrr team winning best original song award naatu naatu golden globes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाल्याबद्दल मोदींकडून कौतुक, म्हणाले 'संपूर्ण देशाला अभिमान वाटला'!

एसएस राजामौली यांच्या RRR सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये बेस्ट ओरिजिनल सॉंगचा अवॉर्ड मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण 'RRR'च्या टीमचं ट्विट करत कौतुक केलं आहे. ...

आधी घटस्फोट नंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न; लग्नाच्या चार महिन्यानंतर म्हणाली, 'माझ्या आयुष्यात.... - Marathi News | Actress mahalakshmi expresses her love for husband ravindar chandrasekaran on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आधी घटस्फोट नंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न; लग्नाच्या चार महिन्यानंतर म्हणाली, 'माझ्या आयुष्यात....

Actress mahalakshmi expresses her love for husband ravindar chandrasekaran : रविंद्र  चंद्रशेखरन (Ravindar Chandrasekaran) तमिळ चित्रपटसृष्टीतील निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. ...

Kishore Kumar G: ‘केजीएफ 2’ सारखा बिनडोक सिनेमा...,‘कांतारा’ फेम अभिनेता हे काय बोलून गेला? - Marathi News | Kantara Actor Kishore Kumar G Shocking Statement On Yash Starrer Kgf Calls It Mindless | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘केजीएफ 2’ सारखा बिनडोक सिनेमा...,‘कांतारा’ फेम अभिनेता हे काय बोलून गेला?

Kantara Actor Kishore Kumar G : ‘कांतारा’ फेम किशोर कुमार जी ‘केजीएफ 2’बद्दल असं काही बोलून गेला की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...

Thalapathy Vijay: 23 वर्षांचा संसार मोडणार! साऊथ सुपरस्टार थलपती विजय पत्नी संगीताला देणार घटस्फोट? - Marathi News | Did thalapathy vijay divorce with wife sangeetha after 23 years of marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :23 वर्षांचा संसार मोडणार! साऊथ सुपरस्टार थलपती विजय पत्नी संगीताला देणार घटस्फोट?

Thalapathy Vijay: साऊथ इंडस्ट्रीतलं आणखी एक जोडपं होणार विभक्त? जाणून घ्या सत्य ...